पर्यटन विकास कार्यक्रमातून जिल्ह्यातील शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामे होणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
शाळेच्या परीक्षा संपल्यामुळे मुंबईकरांना ओढ लागली आहे, ती फिरायला जाण्याची. म्हणूनच बुकिंग जोरात सुरू असून, काश्मीर, गोवा या नेहमीच्या पर्यटनस्थळांसह आखाती देशांमध्ये कझाकिस्तान, इस्तांबुल अशा हटक्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागले आहेत. ...
केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर ...
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां सह किल्ला रहिवाशाला बेळगांव येथील पर्यटकांनी कर वादा देण्यातून मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शाब्दिक बाचाबाचीतून घडलेला हा प्रकार असून पोलीस ठाण्यात पोहोचल ...
आडवाटेवरचं कोल्हापूर या नाविन्यपूर्ण पर्यटन सहल उपक्रमात जवळपास १४०० पर्यटकांचा सहभाग होता. कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पर्यटकांनी या सहलीचा, निसर्गाचा सुखद आनंद घ्यावा, नवं पह ...