लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

नवी मुंबईला एमएमआर क्षेत्रातील टूरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा  प्रयत्न, महापालिका व सिडकोचा विश्वास   - Marathi News | Efforts to develop Navi Mumbai as a tourist city in the MMR area, the trust of the municipality and CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईला एमएमआर क्षेत्रातील टूरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा  प्रयत्न, महापालिका व सिडकोचा विश्वास  

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे. ...

‘पर्यटन राजधानी’ची बिरुदावली कागदावरच; औरंगाबादमध्ये सोयी-सुविधा कोसो दूर - Marathi News | The title of 'Tourism Capital' is only on paper; Amenities are far away in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पर्यटन राजधानी’ची बिरुदावली कागदावरच; औरंगाबादमध्ये सोयी-सुविधा कोसो दूर

आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते. ...

कोकणातील निसर्गसौंदर्य पाहा, वेंगुर्ला रॉक्स प्रदेशात सापडल्या ४ गुहा - Marathi News | See the natural beauty of Konkan, 4 caves found in Vengurla Rocks region, | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोकणातील निसर्गसौंदर्य पाहा, वेंगुर्ला रॉक्स प्रदेशात सापडल्या ४ गुहा

सचिन लुंगसे - मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला. ...

Tourism: महाराष्ट्राची पर्यटनात बाजी, पटकावला दुसरा क्रमांक, मिळवले एकूण ९ पुरस्कार - Marathi News | Maharashtra wins in tourism, wins 2nd place, gets total 9 awards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राची पर्यटनात बाजी, पटकावला दुसरा क्रमांक, मिळवले एकूण ९ पुरस्कार

Tourism: महाराष्ट्राने तब्बल ९ राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार पटकावत पर्यटनात बाजी मांडली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये २ रा क्रमांक महाराष्ट्राला मिळाला आहे. ...

मुलांचे डोळे ‘जाण्या’आधी जग बघायचंय!  - Marathi News | Canadian family taking world tour before children lose their vision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलांचे डोळे ‘जाण्या’आधी जग बघायचंय! 

या कॅनेडियन जोडप्याला एकूण ४ मुलं आहेत आणि त्यापैकी ३ मुलांची दृष्टी हळूहळू अधू होते आहे. त्यांना झालेल्या आजाराचं स्वरूप असं आहे की काही वर्षांत त्यांची दृष्टी पूर्णपणे जाईल. ...

कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण - Marathi News | Tourists bloom with colorful flowers on Kas plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर गर्दी ...

एनआयएने कोल्हापुरातून ताब्यात घेतलेल्या संशयिताला नेले मुंबईला, यापूर्वीही त्याच्यावर होता गुन्हा - Marathi News | The NIA has taken the suspect who was detained in Kolhapur to Mumbai, who had an earlier case against him | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एनआयएने कोल्हापुरातून ताब्यात घेतलेल्या संशयिताला नेले मुंबईला, यापूर्वीही त्याच्यावर होता गुन्हा

संशयिताने काही वर्षांपूर्वी आईवडलांपासून दूर म्हणून सिरत मोहल्यातील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट विकत घेतला. ...

भारतीय पर्यटकांचा उत्साह शिगेला, विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर - Marathi News | The enthusiasm of Indian tourists has increased, searching for flights and hotels has doubled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय पर्यटकांचा उत्साह शिगेला, विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर

तिकीट भाडे वाढले तरी विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर ...