Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. Read More
दादरच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’मध्ये कार्यालय असलेल्या निओग्रीन व्हेंचर प्रा. लि. कंपनीने गुंतवणुकीच्या नावाने १५० जणांची १० कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली ...
१३ आरोपींना अटक झाली आहे. ९ वॉण्टेड आरोपींविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या झडतींमध्ये रोख ६ कोटी ७७ लाख रुपये मिळाले. ...
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान केल्यानंतर फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबविण्यास सुरुवात केली केली. ...