Tollywood, मराठी बातम्या FOLLOW Tollywood, Latest Marathi News
अभिनेत्रीच्या पतीने लग्नानंतर तिचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात वरलक्ष्मीचा पती निकोलाई यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...
अनंत-राधिकाच्या लग्नाच्या धामधूमीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
साऊथ इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचं कॅन्सरने निधन झालं आहे. ...
'अपरिचित' फेम चियान विक्रमच्या 'तंगलान'चा ट्रेलर रिलीज झालाय. भन्नाट कथा आणि रोमांचक ट्रेलर पाहून अंगावर काटा येईल ...
एकही साऊथ अभिनेता पान मसाला, धूम्रपानाची जाहिरात का करत नाही माहितीये का? ...
'गेम चेंजर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
विजय सेथुपतीचा आगामी 'महाराजा' सिनेमा ओटीटीवर येणार असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता (maharaja) ...
'कल्कि २८९८ एडी' सिनेमासाठी बिग बॉस मराठीमध्ये झळकलेली अभिनेत्रीने संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे (kalki 2898 ad) ...