लॉकडाऊन काळात गुटखा पुडी, खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा कच्चा माल जोरात विक्री झाला. या काळात याचे दर पूर्वीपेक्षा चौपट वाढले. या साहित्याचा तुटवडा भासू नये म्हणून रात्री व्यावसायिकांपर्यंत माल पोहचविला गेला. तंबाखूच्या आहारी गेलेल्या ग्राहकांची माग ...
गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज शहरातील अवैध व्यावसायिकांनी कमी वेळात दामदुप्पट रक्कम मिळण्याची हमी असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात मिष्ठान्न भांडार व प्रोव्हीजन्सच्या नावाखाली नाममात्र दुकान टाकून या दुकानाच् ...
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेकांना मोकळीक मिळाली आहे. त्यासोबतच गुटखा, सुगंधित तंबाखू यासारख्या प्रतिबंधित साहित्याची तस्करीही सुरू झाली असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणा एक्स्प्रेसमधून सुगंधित तंबाखू जप्त करून पार्सल एजंटला ...
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायप ...
अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेव ...