राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात... वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
ठग्स आॅफ हिंदोस्तान, मराठी बातम्या FOLLOW Thugs of hindostan, Latest Marathi News ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी दंगल गर्ल फातिमा सना शेखलाही संघर्ष काही चुकलेला नाही. ' ...
गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपट खूप वाईट पद्धतीने फ्लॉप होताना दिसत आहेत. मोठमोठे चित्रपट फ्लॉप झाल्याने सुपरस्टार्सचे स्टारडम धोक्यात आले आहे. गेल्यावर्षी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन या दिग्गज स्टार्सच्या ब ...
अमिताभ बच्चन व आमीर खान यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. ...
आमीरने आगामी प्रोजेक्ट्सची निवड काळजीपूर्वक करायचे ठरविले आहे. आता त्याच्याजवळ चार ऑफर्स असून त्यापैकी एकाची निवड केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे. ...
आमिरला पुन्हा एकदा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची पुनरावृत्ती करायची नाही. याच आधारावर आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
आमिरला त्याचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने एक खूप मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...
काही चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले तर काही चित्रपटांवर स्क्रिप्ट चोरी करण्याचा आरोप लावला गेला. या व्यतिरिक्त काही स्टार्स सेक्स रॅकेटमध्येही फसल्याची चर्चा ऐकण्यात आली. ...