नाशिक : गॅस एजन्सीचे कार्यालय तसेच मेडिकल दुकानातून घरी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे रोडवरील पुरोहित स्वीटसमोर घडली़ ...
अज्ञात व्यक्तींकडून वाहने जाळणे, काचा फोडणे अशा घटनांमुळे नागरिक दहशतीखाली असतानाच शहरातील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. लहान-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भीतीचे सावट पसर ...
नाशिक : तुमचे पत्र आहे का? अशी विचारणा करून घराजवळ उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत संशयिताने खेचून नेल्याची घटना दिंडोरीरोडवरील समृद्धी कॉलनीत शुक्रवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़ ...
शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़ ...
नाशिक : परिसरातील विविध ठिकाणाहून दिवसा व रात्रीच्या सुमाराला किमती सायकल चोरून येणाऱ्या दोघा विधी संघर्षित बालकांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 33 हजार रुपये किमतीच्या 7 सायकल जप्त केल्या आहेत. ...
नाशिक : शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़ ...
नाशिक : ट्रक टर्मिनसमधून पावणेतीन लाख रुपयांच्या बारा टायरचा ट्रक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ कलिमोद्दीन चिरागोद्दीन शेख (अंजनशहा सोसायटी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ जुलै ते दि. ५ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी त्यांचा १२ टायरच ...