लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

दिवसा वेटरचे काम, रात्री महागड्या दुचाकींची चोरी - Marathi News | waiter used to stole two wheelers at night | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवसा वेटरचे काम, रात्री महागड्या दुचाकींची चोरी

सकाळी वेटर म्हणून काम करणारा आराेपी रात्री दुचाकी चाेरण्याचे काम करीत असत. त्याला आता निगडी पाेलिसांनी अटक केली आहे. ...

भेंड्यात मंदिरातील दानपेटी पळवली, सराफाचे दुकान फोडले - Marathi News | The sheep ran out of the temple donations, bursted the grocery store | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भेंड्यात मंदिरातील दानपेटी पळवली, सराफाचे दुकान फोडले

भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला. चोरांनी ग्रामदैवत नागेबाबा मंदिरातील दानपेटी पळविली, तर नागेबाबा मंदिर रस्त्यावरील एका सराफाचे दुकान फोडले. ...

मलकवाडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | In Malkwadi, Rs | Latest beed News at Lokmat.com

बीड :मलकवाडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

कुटुंबातील सर्व सदस्य शेतात गेले असल्याने संधी साधत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ...

ठाण्यात नशेसाठी चक्क कांदे- बटाट्यांची चोरी - Marathi News | Potato onions for drunk in Thane- Theft of potatoes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नशेसाठी चक्क कांदे- बटाट्यांची चोरी

दोन चोरटे गजाजाड; तक्रारी वाढल्याने पोलिसांनी ठेवला वॉच ...

धावत्या दुरांतोमध्ये चोरी : चित्रपट निर्मात्याच्या मुलाला फटका - Marathi News | Theft in Running Duranto: The Filmmaker's Son affected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या दुरांतोमध्ये चोरी : चित्रपट निर्मात्याच्या मुलाला फटका

चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच  - Marathi News | Vehicle theft sessions started in the pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; चोरटे अद्याप फरारच ...

खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले! - Marathi News | Khamgaon: Theft at house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले!

कपाटातील मौल्यवान वस्तू आणि घरातील किंमती वस्तू चोरून नेल्या. ...

सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास! - Marathi News | Gold jewelery worth 1.75 lakhs looted in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

सोन्याच्या बांगड्यांवर हात साफ केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...