नाशिक : शहरातून दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून आडगाव, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येक एक अशा चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
नाशिक : शहरात प्रवेश करणा-या वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटात किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपुर्वी व त्यानंतर मोबाईलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक् ...
अकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळ ...
नाशिक : बंद घरातील हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील अश्विननगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...