लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाणे: घराघरांत भाजपकडून नागरिकांशी संवाद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दिला आठ वर्षे पूर्ण - Marathi News | bjp interacts with citizens at home complete eight years of pm narendra modi govt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: घराघरांत भाजपकडून नागरिकांशी संवाद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दिला आठ वर्षे पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला. ...

२ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | salary of contract workers stagnant for 2 months time of famine warning of mns agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा

गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने येथील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ...

सावधान! पावसाळा सुरू होताच बिळातील साप येणार बाहेर; काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Be careful! As soon as the rains begin, the snakes will come out; Appeal to care | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान! पावसाळा सुरू होताच बिळातील साप येणार बाहेर; काळजी घेण्याचे आवाहन

कोब्रा अर्थात नाग मोठ्या प्रमाणात आढळतात. विषारी सापांच्या यादीत यांचा समावेश होतो. ...

कर्करोगाशी झुंज देत दिव्यानं १० वीच्या परीक्षेत मारली बाजी, मिळवले ८१ टक्के गुण - Marathi News | Fighting cancer thane student Divya good marks in 10th ssc exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्करोगाशी झुंज देत दिव्यानं १० वीच्या परीक्षेत मारली बाजी, मिळवले ८१ टक्के गुण

कर्करोगावर मात करत दिव्याने १०वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ...

ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.१३ टक्के; निकालात मुलींची बाजी; ९८.०४ टक्के मुली उत्तीर्ण  - Marathi News | Thane district's 10th result 97.13 percent; Girls' bet in the result; 98.04 percent girls passed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.१३ टक्के; निकालात मुलींची बाजी; ९८.०४ टक्के मुली उत्तीर्ण 

यंदा १ लाख १७ हजार १८३  विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...

कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत पावलेले अधिक; कोरोनानं २,१३१ जणांचा मृत्यू, तर अन्य आजारांमुळे ३९,४७२ मृत! - Marathi News | More deaths from other diseases than corona Corona kills 2131 people while other diseases kill 39472 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत पावलेले अधिक; कोरोनानं २,१३१ जणांचा मृत्यू, अन्य आजारांमुळे ३९,४७२ मृत

मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला. ...

ऑडीसह एक कोटी दहा लाखांचा मुद्देमाल नौपाडा पोलिसांनी नागरिकांना केला परत, सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश - Marathi News | One crore and ten lakh items including Audi were returned to the citizens by Naupada police, including gold jewelery. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑडीसह एक कोटी दहा लाखांचा मुद्देमाल नौपाडा पोलिसांनी नागरिकांना केला परत, सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश

पोलिसांकडून आपला ऐवज सुखरुप परत मिळाल्याबद्दल या फिर्यादींनी समाधान व्यक्त केले आहे.  ...

विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीस दोन वर्षांनी अटक, ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी - Marathi News | Accused of sexually assaulting a married woman arrested after two years, Thane Crime Branch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीस दोन वर्षांनी अटक, ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

मुंब्रा येथील २४ वर्षीय विवाहितेशी रफीकची ओळख झाली होती. तिच्या नात्यातील एक मुलगी लग्नासाठी पाहण्याच्या बहाण्याने तो तिच्याकडे आला होता. ...