एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ किंबहुना हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाण्यातील शिवसेनेचे तब्बल ५० हून अधिक नगरसेवक शक्ती प्रदर्शन करणार आहेत. ...
मुंबई, ठाणे, सुरत ते गुहाटी असा प्रवास शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा सुरु आहे. परंतु या प्रवासात या आमदारांच्या देखरेखीसाठी ठाण्यातील सात माजी नगरसेवकांची फौज सध्या महत्वाची भुमिका बजावत असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत डावलले जात होते. हे सत्य जरी असले तरी त्यांनी शिवसेना सोडू नये, असे प्रांजळ मत ठाण्यातील सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिकांनी व्यक्त केले. ...
Eknath Shinde: यापूर्वी बंड केलेल्या नेत्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्ड खेळण्याचे ठरवलेले दिसत आहे. दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडलेला वारसा ठाकरे हेही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत, ह ...
Eknath Shinde: शिंदे यांनी नेहमीच सर्वसमावेशक राजकारण केले. विरोधी पक्षातील नेत्यांचीही कामे ते करीत. त्यामुळे आमदारांची कुमक त्यांच्यासोबत उभी राहिली. ...
Bhiwandi News: दोन चेंडूंत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या संजय गोविंद ठाकरे या क्रिकेटपटूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली. ...