लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता - Marathi News | Family Court will located in Navi Mumbai as well Approval of 20 posts are done | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता

संबंधितांचा ठाण्याला जाण्याचा त्रास वाचणार ...

महिला टी२० स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघ विजयी, फातिमा जाफर ठरली अष्टपैलू खेळाडू - Marathi News | Dilip Vengsarkar Foundation team won the women s T20 tournament thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला टी२० स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघ विजयी, फातिमा जाफर ठरली अष्टपैलू खेळाडू

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा सात विकेट्सनी पराभव केला.  ...

राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ ठाण्यात धर्मराज्य पक्षाची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पत्र - Marathi News | protest of Dharmarajya Party in Thane against Governor Bhagat Singh Koshyari chatrapati shivaji maharaj comment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ ठाण्यात धर्मराज्य पक्षाची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पत्र

शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली. ...

मला ९०० खोके दिले आहेत; पण ते विकासकामांसाठी; प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण - Marathi News | MLA Pratap Sarnaik said that Rs 900 crore was given to me to do the work in my Ovala-Majiwda Assembly Constituency. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला ९०० खोके दिले आहेत; पण ते विकासकामांसाठी; प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ...

Jitendra Awhad: दबावामुळे पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यांची नोंद, जितेंद्र आव्हाड संतप्त, ट्विट करत म्हणाले...  - Marathi News | Jitendra Awad angry over fake crime report by police due to pressure, tweeting... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दबावामुळे पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यांची नोंद, जितेंद्र आव्हाड संतप्त, ट्विट करत म्हणाले... 

Jitendra Awhad: आपल्याविरोधात राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्याविरोधात काही संतप्त सवाल आव्हाड यांनी ट्विट करून उपस्थित केले आहेत. ...

Accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टेम्पो पलटला - Marathi News | Accident: Tempo reversed on Eastern Express Highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टेम्पो पलटला

Accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील नितीन कंपनी ब्रिजजवळ ३ टन प्लास्टिक मटेरियल घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ही घटना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली. ...

Accident: ठाण्यात भरधाव कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Accident: A speeding car caught fire in Thane, fortunately there was no loss of life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भरधाव कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

Thane: विमानतळ येथून माजीवडा येथे प्रवासी घेऊन आलेल्या एका चारचाकी कारला ठाण्यातील गोकुळ नगर येथे मंगळवारी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. ...

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन - Marathi News | A protest was held against Governor Bhagat Singh Koshyari in the protest station  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन ठाण्यात आंदोलन करण्यात आले.   ...