लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

वर्तकनगर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अनिल देशमुख; ठाण्यातील अधिकाऱ्यांचा खांदेपालट - Marathi News | Anil Deshmukh Selected as Assistant Commissioner of Vartaknagar Division | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्तकनगर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अनिल देशमुख; ठाण्यातील अधिकाऱ्यांचा खांदेपालट

मानवी संसाधन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख यांची वर्तकनगर विभागात बदली झाली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संप - Marathi News |  Government, semi-government, teaching and non-teaching employees of Thane district will go on indefinite strike from Tuesday   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संप

ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  ...

मध्य रेल्वेचं आरपीएफ श्वान पथक; बॉम्ब शोधण्यासाठी १८ कॅनाईन हिरो - Marathi News | Central Railway's RPF Dog Squad, 18 canine heroes for bomb detection | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेचं आरपीएफ श्वान पथक; बॉम्ब शोधण्यासाठी १८ कॅनाईन हिरो

श्वान पथकातील धुर्वा, ऑस्कर, मॅगी, टीपू, डॅनी, जिमी, जिवा आणि बाँड हे काही सर्वात हुशार आणि सक्षम श्वान आहेत ज्यांनी स्फोटके, अंमली पदार्थ शोधण्यात मदत केली आहे. ...

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही - Marathi News | There is no water in some parts of Thane on Wednesday know area details | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...

ठाणे मनपाचा भोंगळ कारभार, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानक अर्धवटच - Marathi News | Mismanagement of Thane Municipal Corporation transfer station set up for waste disposal partially | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपाचा भोंगळ कारभार, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानक अर्धवटच

पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचा कोट्यवधींचा घोटाळा. ...

अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे? - Marathi News | how to break the vicious cycle of unauthorised construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे?

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ...

जंगलातील वणवा विझवणारे अग्निदूत जंगलात झाले तयार - Marathi News | Firefighters are ready to extinguish forest fires in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जंगलातील वणवा विझवणारे अग्निदूत जंगलात झाले तयार

ठाणेकरांचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात चोरवाटांनी शिरकाव करणाऱ्यांकडून वेळोवेळी वणवे लावण्याच्या घटना घडतात. ...

Sanjay Raut : ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे कोणीही तोडू शकत नाही : संजय राऊत - Marathi News | Shiv Sena of Thane, No one can break Shiv Sena's Thane: Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे कोणीही तोडू शकत नाही : संजय राऊत

ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना अद्दल घडवू, त्यांचा सूड घेऊ ही जिद्द कायम ठेवा, असे आवाहन संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले. ...