लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

कारमधून २४० लीटर गावठी दारू जप्त; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | 240 liters of village liquor seized from car; 1 lakh 68 thousand worth of goods seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारमधून २४० लीटर गावठी दारू जप्त; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

दारूची वाहतूक करणारी व्यक्ति पसार झाली आहे. ...

Thane: घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत  - Marathi News | Thane: Disaster management cell worker injured in hand while extinguishing house fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत 

Thane: आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मार करण्यासाठी पाण्याचा पाईप खेचताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. ...

मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Threat to me and my family from Aher, now Congress president's accusation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र ...

... त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाच पाहिजे; फोटो शेअर करत आव्हाडांचा तीव्र संताप - Marathi News | ... A case should be registered against them; Jitendra Awhad shared photos of dead turtles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाच पाहिजे; फोटो शेअर करत आव्हाडांचा तीव्र संताप

ठाणे महानगरपालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली रायलादेवी तलावातील सगळं पाणी काढून टाकलं ...

ठाण्यातील सार्वजनिक शौचालय कात टाकणार, महापालिका करणार ७०० शौचालयांची दुरुस्ती - Marathi News | Public toilets in Thane will be demolished, Municipal Corporation will repair 700 toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील सार्वजनिक शौचालय कात टाकणार, महापालिका करणार ७०० शौचालयांची दुरुस्ती

ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्याठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मात्र मागील काही वर्षात या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झाली आहे. ...

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रात १३ मेपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी - Marathi News | Ban on tanker traffic till May 13 in Dombivli, Ambernath, Badlapur industrial areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रात १३ मेपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

गहाळ झालेल्या मोबाईलचा परराज्यात प्रवास, ४५ जणांना परत दिले मिळवून - Marathi News | Lost Mobiles Traveled other states, Recovered 45 Peoples mobile by tilak nagar police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गहाळ झालेल्या मोबाईलचा परराज्यात प्रवास, ४५ जणांना परत दिले मिळवून

टिळकनगर पोलिसांची कामगिरी ...

बेमुदत संपावरील कर्मचारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र - Marathi News | Employees on indefinite strike gather near Thane Collectorate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेमुदत संपावरील कर्मचारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र

जुनी पेन्शन पदरात पाडून घेण्यासह प्रलंबित सर्व मागण्या मंजूर केल्याशिवाय हा राज्यस्तरीय बेमुदत संप मागे घेणार नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी निर्धार करून येथील शासकीय विश्रामगृहासमोर शासना विरोधात घोषणा देत हाती मागण्यांचे पोस्टर घेऊन आंदोलन केले. ...