Thane, Latest Marathi News
आपल्या महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ॲडव्हेंचर क्लब महाविद्यालयांत सुरू व्हावे अशी माहिती गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे यांनी दिली. ...
काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री पासून पुन्हा ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे. ...
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढणाºया दोन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. ...
या शटडाऊन कालावधीत कोपरी आनंदनगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. ...
सुदैवाने या वेळी महामार्गावर एकही गाडी नसल्याने मोठी दुर्घटना टळली ...
सुरक्षेच्या दृष्टीने घराभोवती धोकापट्टी बांधण्यात आली असून घरातील रहिवाश्यांना नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. ...
सायबर शाखेने फसवणुकीची सर्व १ लाख २५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली ...