लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा - Marathi News | PWD employees' NPS removal protest, warning of indefinite strike in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा

या राज्यस्तरीय साप्ताहीक आंदोनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती घटनेच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणीआंदोलन छेडले ...

प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Measles is a big challenge before the administration, the death of an 8-month-old girl in Bhinwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

विशेष म्हणजे या गोवर बाधित रुग्ण बालकांमधील अधिक रुग्ण बालके लसीकरण न झालेले आढळून आलेले आहेत ...

गोवरशी लढा देण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये, ५ वर्षाच्या आतील मुलांना पुन्हा दिली जाणार गोवरची लस - Marathi News |   Thane Municipal Corporation is in action mode to fight measles and children below 5 years of age will be vaccinated again  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवरशी लढा देण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये

गोवरशी लढा देण्यासाठी ठाणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली असून ५ वर्षाच्या आतील मुलांना पुन्हा लस दिली जाणार आहे.  ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य  - Marathi News |  The dumping ground in Ulhasnagar has caught fire and there is smoke everywhere  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य 

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  ...

उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | A worker has died after falling from a building in Ulhasnagar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.  ...

भिवंडीत पुन्हा कचराकोंडी; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा  - Marathi News | In Bhiwandi again there is a garbage crisis and the empire of garbage is seen everywhere  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पुन्हा कचराकोंडी; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा 

भिवंडीत पुन्हा कचराकोंडी झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे स्राम्राज्य पाहायला मिळत आहे.  ...

ठाणे पालिका हद्दीत गोवरचा पहिला बळी; आजार हातपाय पसरू लागला - Marathi News | First death of child of measles govar in Thane municipal limits; The disease started to spread | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिका हद्दीत गोवरचा पहिला बळी; आजार हातपाय पसरू लागला

दिवसेंदिवस ठाणे महापालिका अधिक गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पालिका हद्दीतील शीळ डायघर भागात गोवर बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. ...

ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे निधन - Marathi News | Former mayor of Thane Sharda Raut passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे निधन

ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे प्रदीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पश्चात पती प्रमाेद, दोन मुले,सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. ...