लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

वाहतूक कोंडीतून दिलासा; ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग खुला - Marathi News | relief from traffic congestion; Subway open in front of Jnan Sadhana College | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीतून दिलासा; ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग खुला

ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच कोपरीकडून तीन हात नाका येथे येणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे. ...

अधिकाऱ्यांनी अन्न, औषधांचा दर्जा, मुदत, स्वच्छतेची नियमितपणे तपासणी करण्याची गरज! - Marathi News | Officials need to check food, medicine quality, term, hygiene regularly says Minister Atram | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांनी अन्न, औषधांचा दर्जा, मुदत, स्वच्छतेची नियमितपणे तपासणी करण्याची गरज!

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान ...

भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री  - Marathi News | Gutkha sale from grocery store in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री 

भाईंदरच्या शिवनेरी नगर येथील किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकान चालकास अमली पदार्थ विरोधी कक्षच्या पथकाने ताब्यात घेत गुटखा जप्त केला आहे. ...

धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका  - Marathi News | Emancipation of child labor engaged in hazardous work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षने भाईंदर मधून एका स्टील कारखान्यात धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक - Marathi News | A Bangladeshi who has been living in Bhayander for 10 years has been arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक

भींतीपूर्वेच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास नवघर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. ...

प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर - Marathi News | Understand opposition to projects Locals do not get compensation in exchange of land says Dr. Anil Kakodkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर

जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ...

...तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, साहित्यिक राजन गवस यांना चिंता - Marathi News | So we have to go to a mental hospital, worries writer Rajan Gavas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, साहित्यिक राजन गवस यांना चिंता

आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे. ...

ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासून रखडले वेतन - Marathi News | Salary of Thane District College of Education and Training principal, professors, employees has been stopped since 3 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासून रखडले वेतन

ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तब्बल तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. ...