लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही राम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक - नरेश म्हस्के - Marathi News | Ram Mandir replica procession in Thane also on the occasion of Shri Ram Mandir inauguration says Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही राम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक - नरेश म्हस्के

सायंकाळी तलावपाळी येथे लेझर शोच्या माध्यमातून उलगडणार श्रीराम चरित्र, दिपोत्सव होणार  ...

वाहतूकीच्या नियमांमध्ये जुगाड करु नका ते जीवावर बेतू शकते- आशुतोष डुंबरे - Marathi News | Don't gamble with traffic rules it can cost you your life - Ashutosh Dumbre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूकीच्या नियमांमध्ये जुगाड करु नका ते जीवावर बेतू शकते- आशुतोष डुंबरे

ब्लॅकस्पाॅट कमी करण्यावरही लक्ष देणार: रस्ता सुरक्षा अभियानाची ठाण्यात सुरुवात ...

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक - Marathi News | Gangster deported from Mumbai Thane arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा: कलम १४२ नुसार कारवाई. ...

तिन्ही जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार, ठाण्यातील मेळाव्यात विजयाचा एल्गार  - Marathi News | Mahayuti's determination to win all the three seats, Elgar of victory in the meeting in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिन्ही जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार, ठाण्यातील मेळाव्यात विजयाचा एल्गार 

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा मेळावा झाला. ...

"शहरातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा" - Marathi News | "The Municipal Corporation should take the initiative to improve the health status of the citizens of the city" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"शहरातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा"

तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडली मते; 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' उपक्रमाचे तिसरे सत्र ...

आधी काँग्रेसच्या, नंतर भाजपच्या राजकीय सोयीसाठी..! - Marathi News | First for Congress, then for BJP's political convenience..! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी काँग्रेसच्या, नंतर भाजपच्या राजकीय सोयीसाठी..!

दंड आकारून बांधकामे नियमित करायची तर मूळ जमीन मालक, बिल्डर दाद देत नाहीत. कारण ते घरे विकून मोकळे झालेत. ...

Thane: भंडार्ली येथील कचऱ्याला आग - Marathi News | Thane: Garbage fire at Bhandarli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भंडार्ली येथील कचऱ्याला आग

Thane: भंडार्ली डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास निदर्शनास आली. आधी धुमसत असलेली आग रविवारी पुन्हा भडकल्यामुळे  सायंकाळी ६ वाजल्यापासून ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

Thane: ठाणे जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा महायुतीच्या मेळाव्यात निर्धार, ठाण्यात महायुतीचा भव्य मेळावा - Marathi News | Thane: Mahayuti meeting determined to win all three seats in Thane district, grand gathering of Mahayuti in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा महायुतीच्या मेळाव्यात निर्धार, ठाण्यात महायुतीचा भव्य मेळावा

Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला. ...