लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

चोऱ्या करण्यासाठी यूपीतून दोघे यायचे नातेवाइकांकडे; मुंबई, ठाण्यात ११ महिलांचे दागिने पळवले - Marathi News | Thane Crime Two used to come from UP to their relatives to steal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चोऱ्या करण्यासाठी यूपीतून दोघे यायचे नातेवाइकांकडे; मुंबई, ठाण्यात ११ महिलांचे दागिने पळवले

आरोपींकडून १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती ...

Thane: पोलीस भरती प्रकरण; उमेदवारावर प्रतिबंधित असलेले औषधाचे सेवनाचा गुन्हा दाखल  - Marathi News | Police Recruitment Case; A case of consumption of prohibited drug has been registered against the candidate  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: पोलीस भरती प्रकरण; उमेदवारावर प्रतिबंधित असलेले औषधाचे सेवनाचा गुन्हा दाखल 

Thane News: ठाणे शहर पोलीस भरती २०२२-२३ दरम्यान साकेत पोलीस मैदान या ठिकाणी मैदानी चाचणी दरम्यान सातारा येथील उमेदवार साहील सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित असलेले औषध Tab Jefcort 6 Mg चे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

महाविद्यालयांत ॲडव्हेंचर क्लब सुरु व्हावा : उमेश झिरपे - Marathi News | adventure clubs should be started in colleges said umesh zirpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविद्यालयांत ॲडव्हेंचर क्लब सुरु व्हावा : उमेश झिरपे

आपल्या महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ॲडव्हेंचर क्लब महाविद्यालयांत सुरू व्हावे अशी माहिती गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे यांनी दिली.  ...

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; वृक्ष पडून वाहनांचे नुकसान, जीवीतहानी टळली - Marathi News | heavy rainfall in thane damage to vehicles and loss of life were avoided due to falling trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; वृक्ष पडून वाहनांचे नुकसान, जीवीतहानी टळली

काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री पासून पुन्हा ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे. ...

सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत; ११ गुन्हे उघडकीस, १० लाखांचा ऐवज हस्तगत - Marathi News | in thane two gold chain thieves arrested 11 crimes revealed compensation of 10 lakhs seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत; ११ गुन्हे उघडकीस, १० लाखांचा ऐवज हस्तगत

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढणाºया दोन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...

ठाणे - बोरीवली प्रवास येणार १२ मिनिटांवर!; भुयारी दुहेरी मार्गाचे आज भूमिपूजन - Marathi News | Thane Borivali journey will arrive in 12 minutes Bhoomipujan today for subway double line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे - बोरीवली प्रवास येणार १२ मिनिटांवर!; भुयारी दुहेरी मार्गाचे आज भूमिपूजन

ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. ...

सोमवारी नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to some places in Naupada Kopri area stopped on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोमवारी नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद

या शटडाऊन कालावधीत कोपरी आनंदनगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. ...

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात दरडी कोसळल्या; वाहतूक धिम्या गतीने सुरु - Marathi News | Incessant rains caused landslides in Kasara Ghat; Traffic started at slow speed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सतत कोसळत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात दरडी कोसळल्या; वाहतूक धिम्या गतीने सुरु

सुदैवाने या वेळी महामार्गावर एकही गाडी नसल्याने मोठी दुर्घटना टळली ...