पाण्याचा अंदाज न आल्याने आणि त्या घोडय़ाच्या पायाला दोर अडकल्याने तो बुडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्यात बुडून घोड्याचा मृत्यु कसा झाला असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
ठाणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा असल्याचे सकृतदर्शनी मत नोंदवत उच्च न्यायालयाने आतापर्यंत वृक्ष प्राधिकरण समितीने ठाण्यातील वृक्ष तोडण्यासंदर्भात दिलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. तसेच यापुढेही ही समिती नविन झाडे तोडण्यास परवानगी द ...
ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेच्या निकालानंतर उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस फारशी प्रभावी नसल्याने गुजराती, मारवाडी मतदार अजूनही भाजपासोबत असल ...
सव्वातीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चाहूल जेव्हा लागली, तेव्हा भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचे संदर्भ देत अनेकांनी भाजपाचे विरोधक एकत्र येऊन त्या पक्षाचा विजयी रथ रोखू शकतात, असे भाकीत केले. पण तेव्हा ते अन ...
सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला ...
गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीर गावठी दारु अड्डयांवर सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात भिवंडी, मुंब्रा आणि डायघर या खाडी किनारी परिसरातील सहा ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. ...
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही ...