लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

हंदवाड्यात दहशतवादी अन् जवानांमध्ये चकमक, भारताचे चार जवान शहीद - Marathi News | Terrorists in Handwad and encounter in the jawans, a young Indian soldier martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हंदवाड्यात दहशतवादी अन् जवानांमध्ये चकमक, भारताचे चार जवान शहीद

अभिनंदन वर्धमान हे भारतात दाखल होण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरच्या हंडवाड्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केलं आहे. ...

शहिदाच्या पत्नीवर दिराशी लग्न करण्यासाठी दबाव, सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | pulwama attack martyrs wife alleges in laws of forcing to marry with brother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदाच्या पत्नीवर दिराशी लग्न करण्यासाठी दबाव, सासरच्यांवर गंभीर आरोप

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या पत्नीचा सासरची मंडळी छळ करत असल्याचं उघड झालं आहे. ...

मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली  - Marathi News | Masood Azhar is in Pakistan -Pakistan accept | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली 

पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. ...

काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन? - Marathi News | pakistani pm imran khan justify terrorist adil ahmed dar jammu kashmir pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन?

पुलवामात 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्याचा खान यांना पुळका ...

रतन टाटांकडून भारताच्या हवाई दलाचं कौतुक; मोदींबद्दल म्हणाले... - Marathi News | ratan tata congratulate pm modi and indian air force for the successful air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांकडून भारताच्या हवाई दलाचं कौतुक; मोदींबद्दल म्हणाले...

रतन टाटांनी ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे ...

Indian Air Strike on Pakistan: मुंबईच्या 26/11 हल्ल्यानंतरही 'एअर स्ट्राईक'साठी आम्ही सज्ज होतो, पण ... - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: Even after Mumbai's 26/11 attacks, I was ready for Air Strike, but ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: मुंबईच्या 26/11 हल्ल्यानंतरही 'एअर स्ट्राईक'साठी आम्ही सज्ज होतो, पण ...

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Encounter in Shopian's Memander area: Two terrorists have been neutralised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी ( 27 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. चकमकीदरम्यान जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

Indian Air Strike on Pakistan: 21 मिनिटं, 12 मिराज, 1000 किलोचे बॉम्ब अन् 300 दहशतवादी ठार - Marathi News | indian air strike on pakistan with 12 mirage 2000 kills 300 terrorist of jaish a mohammad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: 21 मिनिटं, 12 मिराज, 1000 किलोचे बॉम्ब अन् 300 दहशतवादी ठार