लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला? - Marathi News | How did the Gujarat ATS suspect the doctor who made the ricin poison same as used to plot Donald Trump assassination? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?

डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद यांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि चार लिटर एरंडेल तेल जप्त केले. ...

११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी - Marathi News | kashmir to saharanpur Faridabad gandhinagar terrorist plots exposed inside story of 48 hour raid in jk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी

दहशतवाद्यांनी लखनौमधील आरएसएस कार्यालयाची रेकी केली होती. दिल्लीतील आझादपूर मंडी देखील लक्ष्य होतं. ...

कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47 - Marathi News | Who is Dr Adil Ahmed Rather From whose revelations 350 kg of explosives and AK-47 were seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47

ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे. तपासात या संघटनेशी तीन डॉक्टर जोडले गेले ...

Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Operation Pimple security forces foiled infiltration in keran sector of kupwara in jammu and kashmir killed two terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

Operation Pimple : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ...

"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी - Marathi News | If the killings of christians is not stopped Donald Trump threatens a direct attack to nigeria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ख्रिश्चन हत्याकांड थांबवलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘या’ देशाला थेट इशारा

ट्रम्प यांनी पुढे लिहिले, जर नायजेरियन सरकार निर्दोष ख्रिश्चनांच्या हत्या रोखण्यास अपयशी राहिले तर, अमेरिका केवळ अपली मदतच बंद करणार नाही तर शस्त्रास्त्रांसह कारवाई करेल. ...

जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट - Marathi News | jaish e mohammad chief masood azhar recruiting women for new terror outfit new jamaat ul-mominaat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट

Pakistan Jaish-e-Mohammad, Jamaat ul-Mominaat: अझहरने दावा केलाय की, 'जमात-उल-मोमिनत'मध्ये सामील होणारी महिला मृत्यूनंतर थेट जन्नतमध्ये जाईल. ...

बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम' - Marathi News | Baloch leader Mir Yar Baloch made serious allegations against Pakistan, claiming that it is working against Islamic unity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'

पाकिस्तानने इस्लामिक जगताची एकता आणि प्रगतीविरोधात काम केले आहे हे इतिहासाने दाखवून दिले असं बलूच नेत्याने आरोप केला. ...

पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण' - Marathi News | pakistan shahbaz sharif government bans terrorist organization ltp for inciting violence after 16 deaths | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर घेतला निर्णय

Pakistan bans TLP: हिंसक आंदोलनात अनेक पोलिसांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेत, हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...