लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Vanita Kharat Birthday : प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...! - Marathi News | maharashtrachi hasyajatra prasad khandekar shares post for vanita kharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...!

Vanita Kharat Birthday : कोळीवाड्याची रेखा म्हणून ओळखली जाणारी वनिता खरात चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे.  वनीच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ...

अंतराचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन; योगिताचा चव्हाणचा नवा लूक पाहून चाहते सैराट - Marathi News | marathi actress yogita chavhan share her letest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंतराचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन; योगिताचा चव्हाणचा नवा लूक पाहून चाहते सैराट

Yogita chavhan: अंतराने एक नवं फोटोशूट केलं असून ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

'हो..मी बायसेक्शुअल आहे'; जाहीरपणे सांगणारी कोण आहे ही स्टँडअप कॉमेडियन? - Marathi News | stand up comedian swati sachdeva who said she is bisexual while performing live on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हो..मी बायसेक्शुअल आहे'; जाहीरपणे सांगणारी कोण आहे ही स्टँडअप कॉमेडियन?

Swati sachdeva:काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन स्वाती सचदेवचा 'लव्ह इज लव्ह' हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या बायसेक्शुअल असण्याविषयी भाष्य केलं. ...

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या घरी हलणार पाळणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पण का? - Marathi News | ankita lokhande pregnant rakhi sawant confirm news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेच्या घरी हलणार पाळणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पण का?

Ankita Lokhande pregnant: अंकिता व विकी जैन यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झालेत. याचं झक्कास सेलिब्रेशनही झालं आणि पाठोपाठ एक गुडन्यूज येऊन धडकली. होय, अंकिता लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. ...

शिक्षण घेऊन कुठे अभिनय करता येतो का? सिक्स पॅक अभिनेत्याच्या चेहऱ्यावर असायला हवेत: अशोक सराफ - Marathi News | legendary actor ashok saraf said can an acting be done with education six pack should be on the face of the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिक्षण घेऊन कुठे अभिनय करता येतो का? सिक्स पॅक अभिनेत्याच्या चेहऱ्यावर असायला हवेत: अशोक सराफ

अभिनय कला ही उपजत असावी लागते. अभिनेत्याकडे कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती चांगली असावी लागते, असे अशोक सराफ यांनी सांगितले. ...

Video: अखेर सत्याचा झाला विजय; खुनाच्या आरोपातून यशची निर्दोष सुटका - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Yash will be acquitted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अखेर सत्याचा झाला विजय; खुनाच्या आरोपातून यशची निर्दोष सुटका

Aai kuthe kay karte : यशवर नीलच्या खुनाचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या संकटातून यशची सुटका करण्यासाठी आशुतोषची आई पुढे सरसावते आणि त्या यशची केस कोर्टात लढतात.  ...

लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये; एका कोटची किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | kaun banega crorepati 14 unknown facts budget of amitabh bachchan wardrobe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर साधारणपणे लाखो रुपये खर्च केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर सर्वाधिक खर्च केला जातो. ...

Man Udu Udu Zhala : मला तिचा खूप राग यायचा... ‘मन उडू उडू झालं’मधील कार्तिकने ‘आई’साठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Man Udu Udu Zhala fame kartik aka Ruturaj Phadke post for Purnima Talwalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला तिचा खूप राग यायचा... ‘मन उडू उडू झालं’मधील कार्तिकने ‘आई’साठी लिहिली खास पोस्ट

Man Udu Udu Zhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडकेने पौर्णिमासोबतचा फोटो शेअर करत तिचं आणि त्याचं मालिकेच्या निमित्ताने जुळलेलं नातं चाहत्यांशी शेअर केलं आहे.... ...