लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

'Job Creation, ची आज गरज आहे'; मिलिंद गवळींनी मूकबधिर व्यक्तींसाठी खास पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor aniruddha aka milind gawali share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Job Creation, ची आज गरज आहे'; मिलिंद गवळींनी मूकबधिर व्यक्तींसाठी खास पोस्ट

Milind gawali: अलिकडेच त्यांनी मुकबधिर व्यक्तींसाठी एक छानशी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...

Appi Amchi Collector...! सुरू होतेय नवी मराठी मालिका, त्याआधी पाहा प्रोमो - Marathi News | zee marathi new serial appi amchi collector promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Appi Amchi Collector...! सुरू होतेय नवी मराठी मालिका, त्याआधी पाहा प्रोमो

Appi Amchi Collector Promo: एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...

फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'सुख म्हणजे नक्की..' मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress madhavi nimkar glamorous photoshoot viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'सुख म्हणजे नक्की..' मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Madhavi nimkar: सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कॉलेजजीवनातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या दोन मैत्रिणींसोबत दिसून येत आहे. ...

मराठमोळ्या वेशात स्नेहल अन् अंकुरने फॉलो केला ट्रेंड; पाहा भन्नाट डान्स व्हिडीओ - Marathi News | marathi actress snehal shidam and ankur wadhave share dance video on trending song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या वेशात स्नेहल अन् अंकुरने फॉलो केला ट्रेंड; पाहा भन्नाट डान्स व्हिडीओ

Snehal shidam and ankur wadhave: स्नेहलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने परकल पोलकं परिधान केलं आहे. तर, अंकुर फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहे. ...

Ketki Dave: आयुष्यात सगळं काही आहे पण तो नाही..., पतीच्या निधनाने कोलमडली केतकी दवे - Marathi News | ketki dave disclosed about late husband rasik dave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ketki Dave: आयुष्यात सगळं काही आहे पण तो नाही..., पतीच्या निधनाने कोलमडली केतकी दवे

Rasik Dave Death: लोकप्रिय अभिनेते रसिक दवे यांचं 29 जुलैला निधन झालं. रसिक दवे यांची पत्नी व अभिनेत्री केतकी दवे हिची अवस्थाही वाईट आहे. तिचे अश्रू थांबत नाहीयेत... ...

देवा! अभिनेत्रीनं डस्टबिनमधली ड्रिंक काढली अन् पोटात रिचवली, काय आहे व्हिडिओमागचं सत्य? - Marathi News | TV Actress smriti khanna took out the drink from garbage bin and drank it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवा! अभिनेत्रीनं डस्टबिनमधली ड्रिंक काढली अन् पोटात रिचवली, काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

Smriti Khanna : अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. अर्थात या व्हायरल व्हिडीओमागची कहाणी वेगळीच आहे. ...

Rasik Dave Death: अभिनेत्री केतकी दवेवर कोसळला दु:खाचा डोंगर, पती रसिक दवे यांचं निधन   - Marathi News | Actress Ketki Dave’s Husband Rasik Dave Passes Away due to kidney failure at 65 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री केतकी दवेवर कोसळला दु:खाचा डोंगर, पती रसिक दवे यांचं निधन  

Rasik Dave Passes Away : ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील मलखान अर्थात दीपेश भान याच्या अकाली निधनाच्या बातमीतून चाहते सावरतात ना सावरतात तोच, आता मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ...

Boss Mazi Ladachi : ‘बॉस माझी लाडाची’मध्ये नवी एन्ट्री, प्रेक्षकांचं वाढलं टेन्शन...! काय आहे ही नवी भानगड?  - Marathi News | Sony Marathi serial Boss Mazi Ladachi Promo news entry of actor Tejas Barve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॉस माझी लाडाची’मध्ये नवी एन्ट्री, प्रेक्षकांचं वाढलं टेन्शन...! काय आहे ही नवी भानगड? 

Boss Mazi Ladachi Promo : मालिकेत नवी एन्ट्री होणार म्हटल्यावर नवा ट्विस्ट येणार, हे ठरलेलं. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी मालिकांमध्ये नवे नवे कलाकार पाहायला मिळाले. आता आणखी एका मालिकेत नवी एन्ट्री होतेय. ...