लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Nupur Alankar: प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनय सोडला, संन्यास घेतला, आता हिमालयात जाणार  - Marathi News | The famous actress Nupur Alankar quit acting, took sannyas, will now go to the Himalayas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनय सोडला, संन्यास घेतला, आता हिमालयात जाणार 

Nupur Alankar: टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्या २७ वर्षांपासून छोटा पडदा गाजवत असलेली दिग्गज अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. नुपर अलंकार यांनी संन्यास घेत हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गॉसीप आणि बरंच काही : आता उलगडणार कलाकारांचे पडद्यामागील धमाल किस्से - Marathi News | sony marathi new tv show gossip ani barach kahi new serial onair 21 august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गॉसीप आणि बरंच काही : आता उलगडणार कलाकारांचे पडद्यामागील धमाल किस्से

Gossip ani barach kahi: पडद्यामागील हे रंजक किस्से उलगडण्यासाठी 'गॉसीप आणि बरंच काही' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल - Marathi News | bharat jadhav and kranti redkar will dance on kombadi palali song in bus bai bus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल

Bus bai bus: तब्बल १६ वर्षांनंतर कोंबडी पळाली या गाण्यावर भरत जाधव-क्रांती रेडकर ही जोडी थिरकल्याचं पाहायला मिळालं. ...

'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर - Marathi News | debina bonnerjee second pregnancy timing for another baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर

Debina bonnerjee: अलिकडेच देबीनाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग हे सेशन ठेवलं होतं. यात काही नेटकऱ्यांनी तिला खोचक प्रश्न विचारले. ...

सहकुटुंब सहपरिवार: अंजी करणार दुसरं लग्न; 'हा' असेल तिचा होणारा नवरदेव - Marathi News | marathi tv serial sahkutumb sahparivar Anjali will marry again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: अंजी करणार दुसरं लग्न; 'हा' असेल तिचा होणारा नवरदेव

Sahkutumb sahparivar: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पशासोबत संसार करणारी अंजी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. ...

'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो - Marathi News | marathi actress sharmishtha raut shared a photo of her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो

Sharmishtha raut: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्मिष्ठाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत पती तेजस देसाई आणि एक चिमुकली मुलगी दिसून येत आहे. ...

कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ - Marathi News | marathi singer kartiki gaikwad share romantic video with husband ronit pise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ

Kartiki gaikwad: दोन वर्षांपूर्वी कार्तिकीने रोनित पिसे याच्यासोबत ग्रँड वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. ...

'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर - Marathi News | if you are not able to match then you start defaming anjali arora spoke on viral mms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Anjali arora: व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ...