लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

सातव्या मुलीची सातवी मुलगी: दमदार भूमिकेत ऐश्वर्या नारकर; अजिंक्य ननावरेही साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar nad ajinkya nanaware new serial satvya mulichi satavi mulagi on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दमदार भूमिकेत ऐश्वर्या नारकर; अजिंक्य ननावरेही साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Satvya Mulichi Satavi Mulagi: मालिकेत हे कलाकार नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

Titeeksha Tawde : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक! - Marathi News | Titeeksha Tawde New Serial Satvya Mulichi Satavi Mulagi On Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक!

Satvya Mulichi Satavi Mulagi : झी मराठीवर एकापाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होत आहेत. आता एक आणखी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, या मालिकेचं नाव आहे, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. ...

आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री होताच अनिरुद्धला मिळालं गिफ्ट; मिलिंद गवळींनी शेअर केली पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte serial Ashutosh's nephew entered, Anirudh got a gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री होताच अनिरुद्धला मिळालं गिफ्ट; मिलिंद गवळींनी शेअर केली पोस्ट

Milind gawali: अलिकडेच मोठ्या थाटात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यात मिलिंद गवळी यांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ शेअर केला. ...

आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं? - Marathi News | Where does mother do things: Ashutosh's nephew's entry in the series; Will his relationship with Isha match? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?

Aai kuthe kay karte: काही दिवसांपूर्वी या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली होती. त्यानंतर आता त्याच्या पुतण्याची एन्ट्री होणार आहे. ...

Kapil Sharma : फुल ऑन स्वॅग! कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पाहून थक्क व्हाल - Marathi News | The Kapil Sharma Show new season Kapil Sharma transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma : फुल ऑन स्वॅग! कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पाहून थक्क व्हाल

Kapil Sharma : कपिलने आपला नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत कपिलची हेअरस्टाईल बदलली आहे. फिटनेसवरची त्याची मेहनतही स्पष्ट दिसतेय. ...

माझी तुझी रेशीमगाठ: चौधरी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन; मिथीलाने दिली गुडन्यूज - Marathi News | Majhi Tuchi Reshimgath A new guest will arrive in the Chaudhary family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: चौधरी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन; मिथीलाने दिली गुडन्यूज

Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मिथीला आणि विश्वजीत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं घरातल्यांना सांगतात. ...

Mira Jagannath : ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!! - Marathi News | Bigg Boss Fame Actress Mira Jagannath new entry in Aai Kute Kay Karte Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!!

Mira Jagannath : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता टीव्हीवर कमबॅक करतेय. होय, बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणारी मीरा आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

KBC 14: रामायणाशी संबंधित 'या' प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही; स्पर्धकाला गमवावी लागली मोठी रक्कम - Marathi News | Amitabh Bachchan kaun banega crorepati Ruchi puwar not able answer ramayan related answer lost lakhs of rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: 'रामायण' संबधित 'या' प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही, पाहा तुम्हाला माहित्येय का?

१२ लाख ५० हजारांच्या टप्प्यावर असताना विचारला होता प्रश्न ...