लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

काल साखरपुडा, आज लग्न...! 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याच्या लग्नाचा फोटो व्हायरल - Marathi News | Man Udu Udu Zal Fame Actor Ruturaj Phadke Tied A Knot Wedding Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काल साखरपुडा, आज लग्न...! 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याच्या लग्नाचा फोटो व्हायरल

Man Udu Udu Zal Fame Actor Ruturaj Phadke : इंद्राचा लाडका भाऊ अडकला लग्नबंधनात... ...

Shivali Parab Video : “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!! - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Shivali Parab video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!!

Shivali Parab Video : होय, शिवालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शिवाली आहेच पण हास्यजत्रेचे सगळे कलाकारही आहेत. या व्हिडीओत शिवाली नो मेकअप लुकमध्ये दिसतेय. पण तिचा स्वॅग काही वेगळाच आहे. ...

Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडाली झोप - Marathi News | Mouni Roy hottest video ever wear pink bra with transparent white cloth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडाली झोप

Mouni Roy Bold Look : आता मौनी रॉयने पिंक कलरच्या ब्रा मध्ये एक बोल्ड व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  ...

Bigg Boss 16 : बिग बॉस १६ फेम शालीन भनाेटचं नशीब फळफळलं, हाती लागला एकता कपूरचा शो - Marathi News | Bigg Boss 16 shalin bhanot gets ekta kapoor new tv serial remake of beauty and the beast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १६ फेम शालीन भनाेटचं नशीब फळफळलं, हाती लागला एकता कपूरचा शो

Bigg Boss 16 Contestant Shalin Bhanot : होय, शालीनच्या हाती एक मोठा शो लागला आहे. एकता कपूरने आपल्या शोसाठी शालीनला फायनल केलं आहे. ...

Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...! - Marathi News | uorfi javed shared horrible picture saying when allergies hit Urfi Javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...!

होय, उर्फी जावेदने आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे... ...

Majhi Tujhi Reshimgath : आम्ही लवकरच…; 'माझी तुझी रेशीमगाठ' संपताच श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेनं दिली गुडन्यूज - Marathi News | Majhi Tujhi Reshimgath Marathi serial Shreyas Talpade Prarthana Behere share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही लवकरच…; 'माझी तुझी रेशीमगाठ' संपताच श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेनं दिली गुडन्यूज

Majhi Tujhi Reshimgath Marathi serial : आज रात्री 'माझी तुझी रेशीमगाठ'चा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. साहजिकच प्रेक्षक निराश आहेत. अशात श्रेयस तळपदेच्या एका पोस्टने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे... ...

Dipika Kakar Pregnant: 'ससुराल सिमर का' फेम दीपिका होणार आई, लग्नाच्या 5 वर्षांनंतर शेअर केली गुडन्यूज - Marathi News | Dipika Kakar Pregnant Dipika Shoaib Ibrahim Expecting Their First Child After Four Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ससुराल सिमर का' फेम दीपिका होणार आई, लग्नाच्या 5 वर्षांनंतर शेअर केली गुडन्यूज

Dipika Kakar Pregnant: दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. दोघांच्याही लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. ...

Bigg Boss 16: कोण जिंकणार बिग बॉस १६? फायनलआधीच समोर आलं या स्पर्धकाचं नाव - Marathi News | Who will win Bigg Boss 16? The name of this contestant came out before the final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण जिंकणार बिग बॉस १६? फायनलआधीच समोर आलं या स्पर्धकाचं नाव

Bigg Boss 16: तसं पाहायला गेल्यास सर्वजण आपल्या आवडत्या स्पर्धकाचं नाव भावी विजेता म्हणून घेत आहेत. मात्र अंतिम फेरीपूर्वी बिग बॉस १६ मधील एका स्पर्धकाच्या नावाची संभाव्य विजेता म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.  ...