लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

'केसीर अने नेनू', चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ - Marathi News | 'Kesir Ane Nanu', Chandrasekhar Rao took oath as chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केसीर अने नेनू', चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. ...

केसीआर यांचा आज शपथविधी - Marathi News | KCR sworn in today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर यांचा आज शपथविधी

तेलंगणात पुन्हा बाजी मारणारे टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली. ...

भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर? - Marathi News | Why is not the open door for BJP in telangana, how did KCR win? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर?

दक्षिण भारतात कमळ फुलविण्याचं ध्येय बाळगून तेलंगणात 119 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. ...

तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली - Marathi News | In Telangana, the protesters got a family commentary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे. ...

Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा - Marathi News | Election Results for the Five States: One Click | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

तेलंगणात भाजपाचा 'एकटा टायगर', टी. राजासिंगनं गोशामहल जिंकलं - Marathi News | T. Raj Singh won from goshamahal constituency in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात भाजपाचा 'एकटा टायगर', टी. राजासिंगनं गोशामहल जिंकलं

तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतल्या. ...

तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी - Marathi News | 'Ab ki Bar, KCR' in telangana, chandrashekhar rao and T ramarao won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी

तेलंगणाचा गड राखण्यात राव पिता-पुत्रांना यश आले आहे. त्यामुळे तेलंगणात 'अब की बार केसीआर' हा नारा खरा ठरला. ...

चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत  - Marathi News | MIM won in Charminar constituency, lost BJP's Mahindra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत 

तेलंगणात हैदराबादमधील 15 विधानसभा मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या चारमिनार मतदारसंघात एमआयएमला यश मिळाले आहे. ...