किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Technology, Latest Marathi News
Nokia C30 FCC certification: लाँचपूर्वी Nokia C30 स्मार्टफोन FCC वर लिस्ट झाला आहे, त्यामुळे या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...
Windows 11 Launch: Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम 24 जूनला लाँच होणार आहे, परंतु रिलीज होण्यापूर्वी हि ऑपरेटिंग सिस्टम लीक झाली आहे. ...
Honor 50 SE launch: Honor 50 सीरिजमधील सर्वात छोटा, स्वस्त असा Honor 50 SE मध्ये मीडियाटेकचा डायमंसिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
Spotify Greenroom launch: स्पॉटीफाय ग्रीनरूम अँड्रॉइड आणि आयओएसवर जगभरातील 135 बाजारांमध्ये उपलब्ध झाले आहे. ...
Battlegrounds Mobile India: PUBG मोबाईलचा भारतीय अवतार Battlegrounds Mobile India भारतात बीटा व्हर्जनमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे, त्यामुळे या गेमचा अधिकृत लाँच लवकरच होईल हे निश्चित झाले आहे. ...
Budget 5G phone launch: 16,000 रुपयांच्या आसपास विवोने Vivo Y31s (t1 Version) लाँच केला आहे. ...
Google Pay : कार्ड टोकनायझेशन फीचर एक प्रकारे आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डला डिजिटल बनवते. ...
Instagram Bug: मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. ...