लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

फ्री वाय-फाय हवंय? मग 'या' आहेत काही ट्रिक्स - Marathi News | best tips and tricks to find free wifi anywhere you go | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्री वाय-फाय हवंय? मग 'या' आहेत काही ट्रिक्स

अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. मात्र बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध आहे हे माहिती नसल्याने इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे मोफत वाय-फाय कसे शोधायचं? त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊया.  ...

जुना डेटा न गमावता असा बदला व्हॉट्सअॅप नंबर  - Marathi News | how to change phone number on your whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना डेटा न गमावता असा बदला व्हॉट्सअॅप नंबर 

व्हॉट्सअॅप युजर्सची ही समस्या लक्षात विचारात घेऊन जुना डेटा न गमावता व्हॉट्सअॅप नंबर कसा बदलायचा हे जाणून घेऊया.  ...

पिचकाऱ्यांचे डाग आता सहज जाणार, विद्यार्थ्यांनी शोधलं नवं तंत्रज्ञान  - Marathi News | mumbai college girls find new way to remove paan stains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिचकाऱ्यांचे डाग आता सहज जाणार, विद्यार्थ्यांनी शोधलं नवं तंत्रज्ञान 

पिचकाऱ्यांचे डाग घालवणे सोपं नाही तसेच डाग स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्चही अधिक असतो. मात्र माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता पर्यावरणपूरक मार्गाने हे डाग स्वच्छ करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.  ...

फेसबुकने आणलं भन्नाट फीचर! Send केलेले मेसेज करता येणार Unsend - Marathi News | social media facebook added new unsend feature for ios users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकने आणलं भन्नाट फीचर! Send केलेले मेसेज करता येणार Unsend

सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवं फीचर आणलं आहे. या भन्नाट फीचरच्या माध्यमातून Send केलेले मेसेज Unsend म्हणजेच पाठवलेले मेसेज पुन्हा परत घेता येणार आहेत. ...

फनी व्हिडीओसाठी फेसबुकने लाँच केलं एक खास अॅप - Marathi News | facebook launched lasso short form video app for android ios | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फनी व्हिडीओसाठी फेसबुकने लाँच केलं एक खास अॅप

फेसबुकने युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर आणि फनी करण्यासाठी एक व्हिडीओ अॅप लाँच केलं आहे. या नव्या व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश केला आहे. ...

व्हॉट्सअॅपवर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? मग असं करा स्वत:ला अनब्लॉक - Marathi News | How to get unblocked from all your WhatsApp 'enemies' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपवर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? मग असं करा स्वत:ला अनब्लॉक

ब्लॉक केलेलं असल्यास एकमेकांशी संवाद साधता येत नाही. अनब्लॉक केल्यावरच गप्पा मारणं अथवा चॅट करणं शक्य असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास स्वत:ला अनब्लॉक कसं करायचं हे जाणून घेऊया.  ...

टीव्हीवर बातम्या देण्यासाठी येणार आर्टिफिशियल न्यूज अँकर - Marathi News | World's first AI news anchor makes "his" China debut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टीव्हीवर बातम्या देण्यासाठी येणार आर्टिफिशियल न्यूज अँकर

आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानावर आधारित न्यूज अँकर काम करणार आहे. शिन्हुआने जवळपास 2 मिनिटांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. ...

व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा! - Marathi News | how to create stickers for whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा!

तरूणाईपासून अगदी थोरामोठ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी नवनवीन बदल करत असतं. परंतु इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत अजुनही काही फिचर्सची कमतरता व्हॉट्सअॅपमध्ये आहे. ...