लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

व्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...! - Marathi News | how to check whom your talking to the most on whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...!

व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. संवाद साधण्यासाठी, लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी, महत्त्वाची कागदपत्र शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ...

फेसबुकचे 'हे' फिचर्स आहेत फायदेशीर, नोकरीपासून हवामानापर्यंतचे मिळणार अपडेट - Marathi News | facebook best feature you should know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचे 'हे' फिचर्स आहेत फायदेशीर, नोकरीपासून हवामानापर्यंतचे मिळणार अपडेट

फेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. फेसबुकही जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन अपडेट आणत असतं. ...

सावधान ! तुमच्या प्रत्येक हालचालींवर 'यांचा' आहे वॉच - Marathi News | Be Caution. Now nothing will be hidden from world about you . This technology has come in China. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सावधान ! तुमच्या प्रत्येक हालचालींवर 'यांचा' आहे वॉच

रात्री झोपताना तुम्ही कोणती गाणी ऐकलीत? सकाळी किती वाजता उठलात, दिवसभरात कुठे कुठे गेलात, इथपासून तर तुमची ‘खरी’ ओळख काय आहे, इथपर्यंत आता काहीच लपून राहणार नाही. चीनमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाल्यावर आता जगभरात ते येऊ घातलं आहे ! ...

महागड्या परदेशी स्टेंटसारखीच चांगली आहे स्वदेशी स्टेंट - रिसर्च - Marathi News | Confirmed! Stents made in India are as good as the worlds best stent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महागड्या परदेशी स्टेंटसारखीच चांगली आहे स्वदेशी स्टेंट - रिसर्च

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला भारतीय स्टेंटबाबतचा वाद आता संपला आहे. कारण भारतीय स्टेंट हे परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत, असे एका शोधातून सिद्ध झाले आहे. ...

इंटरनेटग्रस्तांसाठी प्रथमच व्यसनमुक्ती केंद्र सुरू होणार, तुम्हाला जडलाय का नाद? - Marathi News | For the first time, the drug addiction center will start for internet users; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेटग्रस्तांसाठी प्रथमच व्यसनमुक्ती केंद्र सुरू होणार, तुम्हाला जडलाय का नाद?

राज्यात पहिलाच उपक्रम : मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन ...

Truecaller वर असं वापरा कॉल रेकॉर्डिंग फीचर  - Marathi News | follow these steps to record call using truecaller call recording feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Truecaller वर असं वापरा कॉल रेकॉर्डिंग फीचर 

स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोन वापरणारे अनेक युजर्स Truecaller अॅपचा वापर करतात. ...

व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार, 'ही' आहे ट्रिक - Marathi News | tips and tricks to read whatsapp deleted message in smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार, 'ही' आहे ट्रिक

व्हॉट्सअॅपवरील काही मेसेज हे कधी कधी आपण वाचण्याआधीच डिलीट केलेले असतात. युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत. ...

जरा हटके! अलेक्साला मिळणाऱ्या काही मजेशीर आज्ञा - Marathi News | Just different! Some funny commands for Alexa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! अलेक्साला मिळणाऱ्या काही मजेशीर आज्ञा

तंत्रज्ञानाने केलेली अलीकडची प्रगती म्हणजे अलेक्सा. अलेक्साची व्याख्या सांगायची झाली तर ती, मौखिक आज्ञा स्वीकारणारे तंत्रशुद्ध यंत्र, अशी करता येईल. ...