सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
तंत्रज्ञान, मराठी बातम्या FOLLOW Technology, Latest Marathi News
बँकिंग फ्रॉडमध्ये नानाविध शक्कल लढवून लोकांना जाळ्यात अडकवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. ...
मंदिरात दर्शनाला गेल्यावर तुम्ही स्पर्श न करता ही घंटा वाजली तर? होय, भक्तीचे स्वर निनादणारी ही घंटा आपोआप वाजेल पण ती चमत्काराने नाही तर तंत्रज्ञानाने. ही अभिनव संकल्पना सत्यात आणली आहे प्रा. निखिल मानकर यांनी. ...
या दिवसभर चाललेल्या गोंधळामुले आपल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न करोडो युजर्सना पडला होता. पेटीएम अॅपच नसेल तर त्यात असलेल्या पैशांचे काय होणार? ते परत मिळणार की नाही? असा प्रश्न त्यांना सतावत होते. ...
एमटीएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे कामात अडथळा ...
Apple Event 2020 : यंदा Apple ने आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 12 चं लॉन्चिंग थांबवलं आहे. ...
Apple Event 2020 : कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे. ...
जगभरातील जवळपास 70 वेबसाईट्स हॅक करण्यासाठी मार्केटिंग कंपनी Mailfire ने विकसित केलेलं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ...