लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Tecno POP 5 LTE ने केली कमाल! 6 हजारांच्या आत आला 5000mAh Battery असलेला फोन  - Marathi News | Cheap Phone Tecno POP 5 LTE launched with 5000mah battery know specs price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tecno POP 5 LTE ने केली कमाल! 6 हजारांच्या आत आला 5000mAh Battery असलेला फोन 

Cheap Phone Tecno POP 5 LTE Price:  Tecno POP 5 LTE फिलिफिन्समध्ये 2GB RAM, 8MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...

Oppo Reno 7 Pro 5G: 12GB RAM, फ्लॅगशिप प्रोसेसर आणि वेगवान चार्जिंगसह ओप्पोचा पॉवरफुल फोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | OPPO Reno 7 Pro 5G Phone Launched know feature Specs price sale details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, फ्लॅगशिप प्रोसेसर आणि वेगवान चार्जिंगसह ओप्पोचा पॉवरफुल फोन लाँच

OPPO Reno 7 Pro 5G Phone Specification: OPPO Reno 7 Pro 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. लवकरच हा डिवाइस भारतासह जागतिक बाजरात उपलब्ध होईल. ...

OPPO Reno 7 5G: काही मिनिटांत चार्ज होणार हा दमदार फोन; 12GB RAM आणि 64MP Camera सह घेता येणार विकत   - Marathi News | OPPO Reno 7 5G Phone Launched with 64MP Camera know Price Specs sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO Reno 7 5G: काही मिनिटांत चार्ज होणार हा दमदार फोन; 12GB RAM आणि 64MP Camera सह घेता येणार विकत  

OPPO Reno 7 5G Phone Price: OPPO Reno 7 5G चीनमध्ये 90hz Refresh Rate, Snapdragon 778G प्रोसेसर, 12GB RAM, 64MP Camera आणि वेगवान 65W फास्ट चार्जिंग अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ...

OPPO ने कमी किंमतीत आणला 5G Phone Reno 7 SE; फोनमध्ये 8GB RAM आणि 48MP कॅमेरा  - Marathi News | Oppo reno 7 se 5g phone launch know price and full specs sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO ने कमी किंमतीत आणला 5G Phone Reno 7 SE; फोनमध्ये 8GB RAM आणि 48MP कॅमेरा 

Oppo Reno 7SE 5G Phone Price: Oppo Reno 7SE 5G Phone चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. हा रेनो 7 सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. ...

Earbuds: बंपर डिस्काउंटसह Nothing Ear 1 उपलब्ध; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Nothing ear 1 earbuds are now available with a discount of rs 700 on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Earbuds: बंपर डिस्काउंटसह Nothing Ear 1 उपलब्ध; जाणून घ्या नवीन किंमत  

Earbuds: Nothing Ear 1 वर 700 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हे बड्स फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. ...

POCO चे चार शानदार फोन येणार बाजारात; गेमिंग फोनसह लाँच होऊ शकते X4 सीरिज   - Marathi News | Poco x4 poco x4 nfc poco x4 pro and poco x4 gt smartphones launch time line leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :POCO चे चार शानदार फोन येणार बाजारात; गेमिंग फोनसह लाँच होऊ शकते X4 सीरिज  

POCO X4 Series: POCO X4 series अंतर्गत POCO X4, POCO X4 NFC, POCO X4 GT, आणि POCO X4 Pro हे चार फोन सादर केले जाऊ शकतात. हे फोन्स पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. ...

Budget Phone: 65 दिवसांचा बॅटरी लाईफसह TECNO Mobile लाँच; खरेदीवर Bluetooth Earpiece मोफत   - Marathi News | Tecno spark 8 launched in india with 4gb ram know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :65 दिवसांचा बॅटरी लाईफसह TECNO Mobile लाँच; खरेदीवर Bluetooth Earpiece मोफत  

Budget Phone: Tecno SPARK 8 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट आला आहे. या स्मार्टफोनसोबत 799 रुपयांचे Bluetooth Earpiece आणि One-time Screen Replacement मोफत दिली जात आहे.   ...

TWS Earbuds: 21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Xiaomi tws 3 pro earbuds expected to launch soon india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

TWS Earbuds: लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, जे 360-degree Spatial Audio, LHDC 4.0 आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सह सादर केले जातील. ...