Team India's new Captain: विराट कोहलीने गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने विजय मिळविला त्यानंतर विराट पिता बनला त्यावेळी त्याने ही चर्चा केली आहे. ...
T20 World Cup: बीसीसीआयनं नुकतंच आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. फिरकीपटू आर अश्विन याचे चार वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात झालेले पुनरागमन सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरले ...
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं कसोटी मालिकेत यजमानांचे वस्त्रहरण केले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेतली आणि पाचवी कसोटी जिंकून १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार होता. ...
मैदानातल्या धोनीचा चेहरा कधीतरीच ‘बोलका’ व्हायचा. त्याची आक्रमकता सामन्याच्या निकालातून स्पष्ट व्हायची. करारी धोनीला मैदानात फार हातवारे करावे लागले नाहीत. ...
फिरकीपटू यजुवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी तिचे खास फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते. ...