लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

टीम इंडियात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व, रोहितला जाते श्रेय - Marathi News | Mumbai Indians dominate Team India, credit goes to Rohit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व, रोहितला जाते श्रेय

सहाजणांचा समावेश; दिल्लीचे तीन, तर पंजाबचे दोन खेळाडू ...

फिजिओ पाॅझिटिव्ह, खेळाडू निगेटिव्ह, पाचवा कसोटी सामना आजपासून - Marathi News | Physio Positive, Player Negative, Fifth Test from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिजिओ पाॅझिटिव्ह, खेळाडू निगेटिव्ह, पाचवा कसोटी सामना आजपासून

संकट टळले : भारत- इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना आजपासून ...

IND vs ENG: मोठी बातमी! भारतीय खेळाडूंना रुमबाहेर पडण्यासही मज्जाव, 'सपोर्ट स्टाफ'ला कोरोना; पाचव्या कसोटीचं काय होणार? - Marathi News | IND vs ENG 5th Test in doubt after India support staff tests positive for Covid 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! भारतीय खेळाडूंना रुमबाहेर पडण्यासही मज्जाव, 'सपोर्ट स्टाफ'ला कोरोनाची लागण

IND vs ENG: खेळाडूंवर आता कडक निर्बंध लागू झाले आहेत. आजचं सराव शिबीर देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

T20 World Cup : चार वर्षांनंतर टीम इंडियात संधी मिळाली अन् सोशल मीडियावर व्यक्त झाला आर अश्विन, Post Viral  - Marathi News | R Ashwin, who played his last T20I for India in 2017 remembers his old quote after being selected in India's T20 World Cup squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : चार वर्षांनंतर टीम इंडियात संधी मिळाली अन् सोशल मीडियावर व्यक्त झाला आर अश्विन, Post Viral 

Indian team for the T20 World Cup : इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामने बाकावर बसून पाहणाऱ्या आर अश्विनला ( R Ashwin) थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळाल्यानं सर्वांना धक्काच बसला आहे. ...

T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल! - Marathi News | T20 World Cup : India can change their T20 World Cup squad without any issues till 10th October | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल!

Indian team for the T20 World Cup : टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली. ...

Indian team for the T20 World Cup : टीम इंडियाचा वर्ल्ड कप साठीचा संघ माहीत पडला, आता संपूर्ण वेळापत्रकही घ्या जाणून  - Marathi News | Here are the entire fixtures of the Indian Team in the T20 World Cup,Virat Kohli, Rohit Sharma and MS Dhoni will reunite for the first time since 2019 World Cup semi finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकत्र दिसणार; जाणून घ्या टीम इंडिया कोणाला कधी भिड

Indian team for the T20 World Cup :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बुधवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आर अश्विनची ( R Ashwin) निवड ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. ...

Indian team for the T20 World Cup : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडे मोठी जबाबदारी; BCCI सचिव जय शाह यांची घोषणा - Marathi News | Team India for T20 World Cup : Former India Captain MS dhoni to mentor the team for the T20 World Cup, say Secretary  Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : 'माही'च्या चाहत्यांसाठी मस्त बातमी; 'कॅप्टन कूल' धोनी देणार विराट सेनेला 'गुरू'मंत्र

Indian team for the T20 World Cup :  यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. १५ सदस्यीय संघात फिरकीपटूंचाच अधिक भरणा आहे. ...

Shikhar Dhawan आणि आयशा मुखर्जी झाले विभक्त; लिहीली भावूक पोस्ट - Marathi News | shikhar dhawan part ways with wife ayesha mukherjee know the reality behind instagram post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shikhar Dhawan आणि आयशा मुखर्जी झाले विभक्त; लिहीली भावूक पोस्ट

आयशा मुखर्जीनं शेअर केली भावूक Instagram Post. २०१२ मध्ये शिखर धवन, आयशा मुखर्जी यांचा झाला होता विवाह. ...