लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

IND vs AUS: T20 World Cup च्या आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार; जाणून घ्या नक्की कसा असेल दौरा - Marathi News | IND vs AUS: Team India to face Australia before T20 World Cup; Find out exactly what the tour will be like | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup च्या आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार; जाणून घ्या नक्की कसा असेल दौरा

भारतीय संघासाठी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा टी-२० विश्वचषक खूप महत्त्वाचा असणार आहे. ...

IND vs ENG: आजचा सामना जिंकून विजयाचे शतक ठोकण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी  - Marathi News | Indian team has a golden chance to score a winning century by winning today's match against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचा सामना जिंकून विजयाचे शतक ठोकण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी 

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. ...

सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद!  - Marathi News | BCCI President Sourav Ganguly give statement for saves Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद! 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

IND vs ENG: 'घाबरायचं नाय झालं ते चांगलच झालं', पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया चर्चेत  - Marathi News | Good to lost against india says England's all rounder Moeen Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'घाबरायचं नाय झालं ते चांगलच झालं', पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया चर्चेत 

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला असून आज मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. ...

Ind Vs. Eng : सैफ-तैमूर क्रिकेट लढतीला उपस्थित, धोनीसह पाहिला सामना - Marathi News | Ind Vs Eng Saif ali khan Taimur attends cricket match first match with ms Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ind Vs. Eng : सैफ-तैमूर क्रिकेट लढतीला उपस्थित, धोनीसह पाहिला सामना

मंगळवारी झालेल्या भारत- इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपला मुलगा तैमूरसह हजेरी लावली. ...

इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना : कोहलीच्या सहभागाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | Second ODI against England Question marks over Kohlis participation again team india chance to india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना : कोहलीच्या सहभागाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह

मालिका विजयाचा भारताचा निर्धार ...

बुम... बुम... बुमराह!, आयसीसी क्रमवारीत ठरला ‘नंबर वन’ गोलंदाज - Marathi News | team india jasprit bumrah the number one bowler in the ICC rankings t20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुम... बुम... बुमराह!, आयसीसी क्रमवारीत ठरला ‘नंबर वन’ गोलंदाज

आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये अफगाणिस्तानचे तीन गोलंदाज पहिल्या दहामध्ये आहेत. भारताचा विचार केला तर जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज पहिल्या दहामध्ये आहे. ...

एवढं दमवल्यानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणार कसा?; व्यग्र वेळापत्रकात आणखी दोन मालिकांचा शिरकाव?  - Marathi News | Australia will be touring India for 3 ODIs and 3 T20is in Sep-Oct, but the ODIs are not confirmed yet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढं दमवल्यानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणार कसा?; व्यग्र वेळापत्रकात आणखी दोन मालिका

आयर्लंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, झिम्बाव्बे, आशिया चषक असे सातत्याने खेळून भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी दाखल होणार आहे. ...