लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

IND vs NZ: टीम इंडियाला पडली 'पठाण'ची भुरळ; निर्णायक सामन्यापूर्वी घेतला चित्रपटाचा आनंद  - Marathi News | Indian team players watch Shah Rukh Khan's Pathan movie in Ahmedabad ahead of IND vs NZ 3rd T20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला पडली 'पठाण'ची भुरळ; निर्णायक सामन्यापूर्वी घेतला चित्रपटाचा आनंद 

team india watching pathan: भारतीय संघातील खेळाडूंनी शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाचा आनंद लुटला.  ...

Border-Gavaskar Trophy: भारताविरूद्धच्या पहिल्या 'कसोटी'ला ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मुकणार; तरीही म्हणतो... - Marathi News | Mitchell Starc will miss the first Border-Gavaskar Trophy test match between India and Australia due to injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धच्या पहिल्या 'कसोटी'ला ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मुकणार; तरीही म्हणतो...

IND vs AUS, Mitchell Starc injury: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे.  ...

मुरली विजयने घेतली निवृत्ती - Marathi News | Murali Vijay retired | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुरली विजयने घेतली निवृत्ती

Murali Vijay: गेल्या अनेक काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला फलंदाज मुरली विजय याने अखेर सोशल मीडियावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु' - Marathi News | dinesh karthik on marnus labuschagne coffee tweet australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु'

न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी खेळणार आहे.  9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ...

निखत झरीनचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे  - Marathi News | Nikhat Zareen's aim is to win a gold medal in the World Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निखत झरीनचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे 

मायदेशात होणार्‍या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन हिने म्हटले आहे.   ...

Murali Vijay: वीरूसारखा मला पाठिंबा मिळाला नाही! टीम इंडियावर आरोप करणाऱ्या मुरली विजयची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Indian team player Murali Vijay has announced his retirement from international cricket   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचा खेळाडू मुरली विजयने लांबलचक पत्रक लिहून केली निवृत्तीची घोषणा

Murali Vijay retired from International cricket: भारतीय संघात पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने मुरली विजयने अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  ...

...जेव्हा राहुल द्रविडने महिला संघाचे अभिनंदन करण्यासाठी पृथ्वी शॉकडे सोपवला माईक! - Marathi News | Rahul Dravid passes it on to Prithvi Shaw to congratulate India U-19 Women’s World Cup winning team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...जेव्हा राहुल द्रविडने महिला संघाचे अभिनंदन करण्यासाठी पृथ्वी शॉकडे सोपवला माईक!

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विजेतेपद पटकावताच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. ...

शाब्बास मुलींनो, विश्वचषकावर कोरले नाव, पहिला आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला - Marathi News | Well done girls, a name engraved on the world cup, India won the first ever ICC Women's Under-19 Cricket World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाब्बास मुलींनो! पहिला आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला

ICC Women's Under-19 Cricket World Cup: शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला ७ बळींनी नमवत पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. ...