लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

Sourav Ganguly: १० वर्षांचा दुष्काळ संपणार? वर्ल्डकप जिंकण्यासाठी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला गुरुमंत्र - Marathi News | former bcci president sourav ganguly reaction on odi cricket world cup 2023 team india rahul dravid rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० वर्षांचा दुष्काळ संपणार? वर्ल्डकप जिंकण्यासाठी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला गुरुमंत्र

Sourav Ganguly: भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी होते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागेल आहे. ...

IND vs NZ T20: रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम  - Marathi News | New Zealand's Jimmy Neesham says fans flocked to see MS Dhoni in the first Twenty20 match between India and New Zealand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम 

jimmy neesham on dhoni: धोनी पत्नी साक्षी सिंगसोबत रांची स्टेडियमचा सामना पाहण्यासाठी आला होता. ...

दुसरा टी-२० सामना: मालिका वाचविण्याचे आव्हान, टीम इंडियाला आज न्यूझीलंडविरुद्ध जिंकावेच लागेल, फलंदाजांवर अधिक जबाबदारी - Marathi News | Second T20I: Challenge to save the series, Team India must win against New Zealand today, more onus on the batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका वाचविण्याचे आव्हान, टीम इंडियाला आज न्यूझीलंडविरुद्ध जिंकावेच लागेल

Ind Vs NZ 2nd T20I: पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आज, रविवारी रंगणारा दुसरा सामना जिंकावाच लागेल. ...

टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार? - Marathi News | Team India's ODI matchwinner ishan kishan in T-20 was zero, will Dutch get it in the second match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार?

Ishan Kishan : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघातील स्टार खेळाडू या सामन्यात अपयशी ठरले. ...

Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी - Marathi News | Axar Patel imitates cricket moves in wedding ceremony dance on stage watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी

Axar Patel Wedding: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे.  ...

ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: भारतीय महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर - Marathi News | India beat New Zealand by 8 wickets in ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023 Parshavi Chopra took 3 wickets and Shweta Sehrawat did 61 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर!

ind vs nz u19 semi final live: भारतीय महिलांनी न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट  - Marathi News | Indian bowler Mohammed Siraj tops ICC ODI rankings after 12 months   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट 

Mohammed Siraj icc rankings: आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजचा बोलबाला पाहायला मिळत आहे.  ...

IND vs NZ Live: भारतीय सलामीवीरांचा रूद्रावतार! रोहित-गिल दोघांचेही शतक; न्यूझीलंडची उडाली दाणादाण - Marathi News | IND vs NZ, 3rd ODI Live India score 212 runs in 26.1 overs with Shubman Gill unbeaten on 103 and Rohit Sharma on 101 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय सलामीवीरांचा रूद्रावतार! रोहित-गिल दोघांचेही शतक; न्यूझीलंडची उडाली दाणादाण

IND vs NZ, 3rd ODI Live: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे.  ...