मलकापुरातील शिक्षकांनी सायकलने शाळेत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापुरात प्रथमच अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीचे उचलण्यात आलेले पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. ...
प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्र सुविधा व विजेची सोय नसताना ऑनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने ऑनलाइन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आह ...
अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला येत्या १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...
अंगणवाडी सेविकांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये तसेच सेविकांना १५०० रुपये व मदतनिसांना १००० रुपये मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्याची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. त्यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचा ...
राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या जाती बदलल्याचे निरीक्षण नोंदवून त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात विदर्भातील यवतमाळसह नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या अन्य जिल्हा ...
शासकीय-निमशासकीय कर्मचाºयांनी निवडणुकीचे काम नाकारल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निवडणूक आयोगाचे आदेश असतानाही अनेक शिक्षकांनी ते काम नाकारल्याची चर्चा आहे. ...
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तीन संधींमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. या तीन संधींची गणना ३० जून २०१६ पासून लगतच्या तीन टीईटीसाठी आहे. जून २०१७ मध्ये पहिली संधी झाली आहे. ...