लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

गांधीगिरीने आंदोलन करणा-या शिक्षकांचा बांध फुटला! अात्मदहन करण्याचा इशारा - Marathi News | Gandhigiri teachers stir up protest! Gesture warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांधीगिरीने आंदोलन करणा-या शिक्षकांचा बांध फुटला! अात्मदहन करण्याचा इशारा

 मुंबई- महाराष्ट्रातील मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गेले २१ दिवस मराठी शाळांना अनुदान मिळावे, याकरिता शांतपणे आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करीत आहेत, मात्र सदर प्रश्नाकडे शिक्षण व अर्थ विभाग जाणुनबुजून दुर्लक्ष करीत असल ...

शिक्षक संघाचे धरणे आंदोलन - Marathi News | Teacher Sangh's Dare movement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने ३ फेब्रुवारी रोजी शिक्षकांच्या समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांच्या नेतृत्त्वात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांनी शासन विरोधी नारे लावून जुनी पेंशन योजना ...

रत्नागिरी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे, कनिष्ठ महाविद्यालये बंद, १८६ शिक्षक  सहभागी - Marathi News | Ratnagiri: Inadequate junior college teachers, closed junior colleges, 186 teachers participated | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे, कनिष्ठ महाविद्यालये बंद, १८६ शिक्षक  सहभागी

देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. ...

सिंधुदुर्ग : शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक  - Marathi News | Sindhudurg: Jail Bharo movement against teacher Patdeepi, Aggressive junior college teacher attacked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक 

रिक्त पदांवरील शिक्षकांच्या मान्यतेपासून ते वेतनापर्यंतच्या अनेक प्रश्नांबाबत गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून केवळ चर्चा केली जात आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक् ...

कोल्हापूर : शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षक रस्त्यावर, दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली शपथ - Marathi News | Kolhapur: More than ten thousand students took oath on teacher's road to save education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षक रस्त्यावर, दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने कायद्यांचे उल्लंघन करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडू, असा निर्धार विद्यार्थ्यांसह शिक्ष ...

संशोधकांच्या आठशे जागांसाठी चार हजार इच्छुक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्थिती - Marathi News | Four thousand interested for eight hundred seats of researchers in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशोधकांच्या आठशे जागांसाठी चार हजार इच्छुक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्थिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट-४ च्या परीक्षेत पात्र उमेदवारांकडून संशोधन आराखडे मागविण्यात आले आहेत. विविध विद्याशाखांमधून तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडे सादर केले. मात्र सर्व विषयांमध्ये मिळून केवळ ८६६ जागा उपलब्ध आहेत. याम ...

औरंगाबादमध्ये सीएचबी प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून ‘पेंडिंग’; महाविद्यालयांच्या दुर्लक्षाने साडेतीन कोटी रुपयांचे थकले बिल  - Marathi News | CHB teachers' salary in Aurangabad for two years' pending ' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये सीएचबी प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून ‘पेंडिंग’; महाविद्यालयांच्या दुर्लक्षाने साडेतीन कोटी रुपयांचे थकले बिल 

अनुदानित महाविद्यालयातील पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांचे महिन्याचे पगार होण्यास उशीर होताच सर्वत्र गोंधळ केला जातो. मात्र त्याच महाविद्यालयात तासिका तत्त्वावर गुजराण करणार्‍या प्राध्यापकांचे पगार तब्बल दोन वर्षांपासून झालेले नसल्या ...

बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकणार, शिक्षक महासंघाचा इशारा - Marathi News | The boycott of XII examination, warning of teacher federation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकणार, शिक्षक महासंघाचा इशारा

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी ‘कामबंद’ आंदोलन करत, शुक्रवारी ‘जेलभरो’ आंदोलन केले. डिसेंबर महिन्यापासून पुकारलेल्या आंदोलनाचा हा चौथा टप्पा आहे. यानंतरही सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर पाचव्या टप्प्यात बारावी ...