लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

Video : वर्गात मिशीवर ताव देत होता विद्यार्थी, शिक्षकाने मिशीच कापली ; बजरंग दल नाराज - Marathi News | teacher cut student mustache of student in the class complaint lodged by bajrang dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : वर्गात मिशीवर ताव देत होता विद्यार्थी, शिक्षकाने मिशीच कापली ; बजरंग दल नाराज

हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता ...

शिक्षकांचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | Guard the teachers in front of the District Collectorate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व विविध प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यान्वित झाले ‘पोर्टल’! - Marathi News | 'Portal' for inter-district transfer of teachers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यान्वित झाले ‘पोर्टल’!

मालेगाव (वाशिम) : तांत्रिक कारणांमुळे ज्या शिक्षकांना यापुर्वी आंतरजिल्हा बदली मिळाली नाही किंवा जे शिक्षक अर्ज करू शकले नाहीत, अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले आहे. ...

अखेर वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा;  एका महिन्याचे वेतन प्रलंबितच - Marathi News | Finally, salary deposited in teachers' account in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा;  एका महिन्याचे वेतन प्रलंबितच

वाशिम: प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर १६ फेब्रुवारीपासून शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...

आज शिक्षकांचे राज्यव्यापी धरणे; जुन्या पेन्शन, सातव्या वेतन आयोगाची मागणी - Marathi News | Today's Statewide Damage of Teachers; Old Pension, Demand for Seventh Pay Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज शिक्षकांचे राज्यव्यापी धरणे; जुन्या पेन्शन, सातव्या वेतन आयोगाची मागणी

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली शासनाविरोधात शनिवारी, १७ फेब्रुवारीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. ...

न्यूड व्हिडिओची धमकी देऊन शिक्षकानेच विद्यार्थ्याच्या आईला केले ब्लॅकमेल - Marathi News | Teacher blackmail student mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूड व्हिडिओची धमकी देऊन शिक्षकानेच विद्यार्थ्याच्या आईला केले ब्लॅकमेल

न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणा-या टयुशन टीचरविरोधात विवाहित महिलेने एफआयआर दाखल केला आहे. ...

राष्ट्रगीत हळू आवाजात गायल्याने विद्यार्थींनींना मारहाण - Marathi News | Girls in Sikar school thrashed for singing national anthem 'softly' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रगीत हळू आवाजात गायल्याने विद्यार्थींनींना मारहाण

हळू आवाजात राष्ट्रगीत गायल्याने मुलींना शिक्षा देण्यात आली.  ...

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे वाशिममध्ये  शनिवारी धरणे आंदोलन !  - Marathi News | Teachers agitation fo different demands on Saturday in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे वाशिममध्ये  शनिवारी धरणे आंदोलन ! 

वाशिम -  शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. ...