राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनी तयार केलेला वारली चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला. यामध्ये वाशिम जिल्हयातील निलेश मिसाळ या शिक्षकाचा समावेश होता. ...
तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक शिक्षकांचे आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिक्षकांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ...
येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली. ...
नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक ...
शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ...