निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
अहमदनगर व परभणी जिल्हा परिषदेने बीएलओचे काम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या शिफारशीप्रमाणे जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणे, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची अट रद्द करण्यासाठी शासनाकडे ...
लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...