भारतातील व्यक्तींची दैनंदिन जीवन प्रणाली व शिक्षण यांच्यात कोणताही ताळमेळ बसताना दिसून येत नाही किंबहुना देशातील मानवी जीवन आणि शिक्षण यात मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चेष्टामस्करीतून मित्राला शिवी दिल्याच्या रागातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेदम मारहाण केली. आस्कीन सैफराज मुजावर (वय १५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याचे पाठीवर मारहाणीच ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी तीन दिवसाच्या संपानंतर राज्य शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र वेतन आयोगातील त्रूटीमुळे कर्मचाºयांना पूर्ण लाभ मिळू शकलेला नसून सातव्या वेतन आयोग ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ ...