या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले. सोबतच म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ विभाग नागपूरद्वारा सेंट मायकल चंद्रपूर येथे आयोज ...
मुंबई येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक शिक्षक जखमी झाले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच् ...
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांनाच इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदी नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. ...
आझाद मैदान मुंबई येथे विनाअनुदानित शिक्षकांचे लोकशाही मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्या शिक्षकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा विनाअनुदानीत शाळा कृती समिती भंडारा, शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी जाहिर निषेध केला ...
गेल्या १७ ते १८ वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. ...