या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत. ...
सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मैदानावर खेळ सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याची काहीतरी चूक झाली. यावेळी त्याला बाजूला घेऊन शिक्षकाने अपमानास्पद वक्तव्य केले. ...
आर्थिक परिस्थिती नाही, शाळेत जाण्याचे वयही नाही.. ही त्या दोन्ही मुलांची अवस्था. पण काहीही झाले तरी आम्ही शाळेत बसणारच, हा त्यांचा हट्ट. दोन-तीन वेळा शिक्षकांनी त्यांना समजावून परतही पाठविले. तरी या चिमुकल्यांनी शाळेचा लळा काही सोडला नाही. शेवटी, वय ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांमधील अंतराचा निकष डावलून सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी खाजगी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले. ...