लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार? - Marathi News | Tobacco, cigarettes will become more expensive not only 40 Percent GST, but also additional tax will be imposed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?

२८% चा हानिकारक उपकर डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता... ...

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट - Marathi News | Petrol, Diesel to Stay Out of GST For Now, Says FM Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट

Nirmala Sitharaman on GST : पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. ...

GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या! - Marathi News | Major GST Reform Health Insurance, Vehicles, and Daily Items to Get Cheaper | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या

GST 2.0 : जीएसटी परिषदेने १२% आणि २८% स्लॅब रद्द केले असून ५% आणि १८% असे दोन स्लॅब मंजूर केले आहेत. यामुळे अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. ...

GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार? - Marathi News | IPL tickets will be more expensive due to new GST reforms see how much extra cricket fans will have to pay | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :GSTच्या नव्या बदलांमुळे IPL ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?

GST Reforms IPL 2026 Tickets : १००० हजाराच्या तिकिटावर किती पैसे वाढणार? जाणून घ्या गणित ...

घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त - Marathi News | GST on Cement Cut to 18% Homes to Become Cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त

GST Reform : जीएसटी सुधारणा अंतर्गत, सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर, रिअल इस्टेटला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. ...

सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर - Marathi News | New GST Slabs from Sept 22 Check What Gets Cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री सीतारमण यांनी दिले उत्तर

when new gst rates will be applicable: सरकारने असा निर्णय घेतला आहे ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. आता साबण, औषधे, विमा, छोट्या कार आणि मोटारसायकली यासारख्या दैनंदिन गरजांवरील कर कमी होतील. ...

40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? - Marathi News | 40 GST: 'These' people's pockets will be affected, on which items will there be 40 percent GST? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?

40 GST Items List: जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्वांना प्रतिक्षा असलेला निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने जीएसटीचे चार स्लॅब काढून टाकले आणि दोन स्लॅब जाहीर केले. यात ४० टक्के जीएसटीही ठेवला गेला असून, तो विशेष स्लॅब असणार आहे.  ...

ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड - Marathi News | ITR Filing Deadline 2024-25 Last Date is Sept 15 Here's How to File Belated Return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड

ITR Filing 2024-25 : जर तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकत नसाल, तर तुम्ही उशिरा रिटर्न दाखल करू शकता. पण, यासाठी दंड भरावा लागेल. ...