महापालिका प्रशासनाने २००२ ते २०१७ या कालवधीत लागू केलेल्या जुन्या दरानुसार कर आकारणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला दिले आहेत. ...
मागील काही वर्षापासून मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आसीनगर झोन क्षेत्रातील काळे लॅण्ड डेव्हलपर्स यांचे नारा येथील आठ भूखंड जप्त केले तर गांधीबाग झोन क्षेत्रातील थकबाकीदारांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. ...
शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक ...