लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

खुशखबर! जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना 'टाटा'ची साथ, 550 कर्मचाऱ्यांना दिली नोकरी  - Marathi News | Good news! Jet Airways employees get jobs with 550 employees in tata's vistara airline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना 'टाटा'ची साथ, 550 कर्मचाऱ्यांना दिली नोकरी 

टाटा उद्योग समुहाच्या विस्तारा एअरलाईन्सनेही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली. ...

टाटा समुहाची सर्वाधिक देणगी भाजपाला; एकूण ६०० कोटींचा निवडणूक निधी - Marathi News | BJP gets highest donation from Tata group; Total funds of Rs 600 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समुहाची सर्वाधिक देणगी भाजपाला; एकूण ६०० कोटींचा निवडणूक निधी

देशातील प्रतिष्ठित उद्योग समूह असलेल्या टाटा उद्योग समुहानेही  2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना भरभक्कम निवडणूक निधी दिला आहे. ...

गोमुत्राने कॅन्सर बरा होत नाही, टाटा मेमोरियलमधील तज्ञ डॉक्टरांची साध्वीला चपराक  - Marathi News | Gomutta does not cure cancer, Sadhvi chopper of expert doctors from Tata Memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोमुत्राने कॅन्सर बरा होत नाही, टाटा मेमोरियलमधील तज्ञ डॉक्टरांची साध्वीला चपराक 

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक नवा शोध लावला. ...

टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसतर्फे एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन - Marathi News | Smart VPN Solution for SME by Tata Tele Business Services | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसतर्फे एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन

स्मार्ट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) सार्वजनिक क्लाऊड नेटवर्कचे खासगीकरण करत असून खासगी नेटवर्कच्या माध्यमातून त्याची सुरक्षा वाढवण्यात येते. ...

...तर टाटा स्कायवर बंदी आणू; ग्राहक न्यायालयाचा इशारा - Marathi News | ...then will ban on Tata Sky; Consumer Court Warnings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर टाटा स्कायवर बंदी आणू; ग्राहक न्यायालयाचा इशारा

ग्राहक न्यायालयाने मंगळवारी या याचिकेवर सुनावणी केली. ...

नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद; बाजारातही कार येणे नाही - Marathi News | Nano production completely discontinued; There is no car in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद; बाजारातही कार येणे नाही

नॅनोचे उत्पादन यापुढे करणार नाही, असे टाटा समूहाने आधीच जाहीर केले होते. त्याला अनुसरून फॅक्टरीतून नॅनोचे उत्पादन पूर्णपणे थांबले असून, हळूहळू ही कार अस्तंगत होत जाणार, हे स्पष्ट झाले आहे. ...

टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर' - Marathi News | employees of tata power will meet mns chief raj thackeray tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर'

टाटा पॉवरचे कर्मचारी उद्या घेणार राज ठाकरेंची भेट ...

टाटा समूह देशात पहिला; जगातील टॉप 100 मध्येही एकमेव भारतीय ब्रँड... - Marathi News | Tata Company Is On 86 Position In Worlds top 500 Brand Finance List | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूह देशात पहिला; जगातील टॉप 100 मध्येही एकमेव भारतीय ब्रँड...

इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने 2019 मधील टॉप 500 ब्रँडमध्ये टाटा समुहाला 86 व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा 104 व्या स्थानावर होता. ...