लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

घराच्या दारात तुम्ही कार खरेदी करू शकाल, टाटा मोटर्सचे मोबाईल कार शोरूम लाँच - Marathi News | Tata Motors Launches Mobile Car Showrooms For Door Step Car Buying Experience In Rural India Passenger Vehicles Of Tata Motors Rural Area Car Sales Passenger Cars Of Tata Motors | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घराच्या दारात तुम्ही कार खरेदी करू शकाल, टाटा मोटर्सचे मोबाईल कार शोरूम लाँच

Tata Motors Launches Mobile Car Showroom : संपूर्ण भारतातील गावांमध्ये टाटा मोटर्सच्या ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देशभरात 103 मोबाईल शोरूम्स तैनात केले जातील. ...

एअर इंडियात येण्यास इल्कर आयसी यांचा नकार - Marathi News | turkish airlines former chairman ilker ayci refuses to join Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियात येण्यास इल्कर आयसी यांचा नकार

तुर्कीश एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचे सीईओ होण्याची ऑफर नाकारली आहे. ...

TATA Titan Share Price Rakesh Jhunjhunwala : टाटांच्या 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; झुनझुनवालांचाही आहे फेव्हरेट स्टॉक  - Marathi News | TATA Titan Share Price Rakesh Jhunjhunwala favourite stock price increasing know might new target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; झुनझुनवालांचाही आहे फेव्हरेट स्टॉक 

Rakesh Jhunjhunwala portfolio: हा स्टॉक बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरेट स्टॉक आहे. ...

Ilker Ayci Air India: टाटाला जबर धक्का! रॉची एन्ट्री होताच इल्केर आयचींनी पाय मागे खेचले; एअर इंडियाचे एमडी होण्यास दिला नकार - Marathi News | New Air India CEO Ilker Ayci Declines Tata's Offer after controversial debates in India Turkey and pakistan link | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाला जबर धक्का! रॉची एन्ट्री होताच इल्केर आयचींचा एअर इंडियाचे एमडी होण्यास नकार

Ilker Ayci reject offer of Air India: टाटाने दुष्मन देशाच्या व्यक्तीला एअरलाईनचे एवढे मोठे पद कसे काय दिले याबाबत आता सवाल उठू लागले होते. ...

TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार - Marathi News | tata group tata technologies recruitment job vacancy company to hire 3 thousand people till this financial year | Latest career News at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार

टाटा ग्रुपच्या या कंपनीने गेल्या तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी केली असून, यापूर्वी १५०० जणांची भरती केली आहे. पाहा, डिटेल्स... ...

Air India: एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला पगारवाढ करण्याचा, कपात मागे घेण्याचा निर्णय - Marathi News | Air India employees will get salary hike, restructure and salary deduction back in corona situation; Tata Group takes big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला मोठा निर्णय

Air India Salary: कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता. हा पगार परत केला जाणार आहे. ...

TATA, Adani : ७००० कोटींच्या प्रकल्पावरून टाटा आणि अदानी आमने-सामने; जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | tata power oppose 7000 crore transmission contract to adani power by Maharashtra electricity regulatory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७००० कोटींच्या प्रकल्पावरून टाटा आणि अदानी आमने-सामने; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

TATA, Adani : या कंत्राटाला अनेक खासगी कंपन्यांनी विरोध केला आहे. ...

Alert! Air India च्या मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप डाऊनलोड केलंय? कंपनीने दिला सावधगिरीचा इशारा - Marathi News | tata group air india mulls legal action against an advertising campaign about free ticketing app if you downloaded be careful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India च्या मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप डाऊनलोड केलंय? कंपनीने दिला सावधगिरीचा इशारा

Air India Alert! एअर इंडियाचे मोफत तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही एखादे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल, तर सावध राहा. ...